महत्वाच्या बातम्या
-
Comfort Intech Share Price | 23 पैशाच्या शेअरचा धुमाकूळ! अल्पावधीत 4300% परतावा दिला, स्वस्तात खरेदी करणार?
Comfort Intech Share Price | कम्फर्ट इनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 पैशांवरून वाढून 10 रुपये किमतीवर पोहचली आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4300 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. ( कम्फर्ट इनटेक कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Comfort Intech Share Price | बापरे! 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा
Comfort Intech Share Price | ‘कम्फर्ट इनटेक’ या स्पिरिट व्यवसायात गुंतलेल्या कंपनीचे बाजार भांडवल 90.70 कोटी रुपये आहे. गुड्स ट्रेडिंग करणाऱ्या या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने 2 रुपयांवरून 28 रुपयांवर मजल मारली आहे. ‘कम्फर्ट इनटेक’ कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. या कंपनीने नुकताच आपल्या शेअर्स चे विभाजन करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Comfort Intech Share Price | Comfort Intech Stock Price | BSE 531216)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC