महत्वाच्या बातम्या
-
Prashant Kishor | प्रशांत किशोर काँग्रेस नैतृत्वाची अट मान्य करणार की 'मै झुकेगा नही साला'? | वाचा सविस्तर
प्रशांत किशोर यांच्या कंपनी IPAC ने तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाशी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेदरम्यान करार केला आहे. पीकेची कंपनी पुढील वर्षी राज्यातील विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्यासाठी काम करणार आहे. शनिवारपासून प्रशांत किशोर यांनी हैदराबादमधील केसीआर यांच्या अधिकृत निवासस्थानी तळ ठोकला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sunrise Over Ayodhya | सलमान खुर्शीद यांच्या विरोधात बजरंग दल पोलिसात तक्रार करून न्यायालयीन लढा देणार
आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटनेशी केल्याने सलमान खुर्शीद वादात सापडले होते आणि त्यानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला होता आणि तीव्र प्रतिकिया उमटल्या होत्या. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनितालमधील घरावर हल्ला करुन तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात (Sunrise Over Ayodhya) आली होती.
3 वर्षांपूर्वी -
Deglur Bypolls Election | सभांमधून ED, IT'च्या धमक्या देणाऱ्या चंद्रकांतदादा, फडणवीसांना मतदाराने नाकारलं | भाजपचा पराभव
नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी सुरु झाली होती. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. 14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं.
3 वर्षांपूर्वी -
IT Raids Digital Marketing Company | काँग्रेससाठी डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या कंपनीवर IT'ची धाड
आसाम आणि इतर राज्यांमध्ये काँग्रेस पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या डिझाइन्ड बॉक्स या कंपनीवर आयकर विभागाने 12 ऑक्टोबर रोजी छापा (IT Raided Digital Marketing Company) टाकला होता. या कंपनीमध्ये बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचा आयकर विभागाने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Zilla Parishad Election Results 2021 | पंचायत समितीत काँग्रेस आणि अपक्षांची बाजी | मतदाराची पंजाला पसंती
राज्यातील 6 जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर पंचायत समित्यांमध्ये अनपेक्षितरित्या काँग्रेसनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी 144 जागांचा कल हाती आलाय. त्यात इतर पक्ष किंवा अपक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Parambir Singh Missing? | परमबीर सिंग भारत सोडून पळाले असतील तर त्यात निश्चितच भाजपची भूमिका असणार - काँग्रेस
एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Missing) यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Border Khatre Me Hai | घरात घुसून मारणारे मोदी आता स्वत: घरात घुसले आहेत | चिनी घुसखोरांना क्लीन चिट - काँग्रेसचं टीकास्त्र
सीमेच्या वादासंदर्भात चीन आपल्या कृत्यांना रोखताना दिसत नाही. एकीकडे चीन चर्चेतून वाद मिटवण्याविषयी बोलतो, दुसरीकडे तो घुसखोरी सोडत नाही. ताजी घटना उत्तराखंडच्या बाराहोटी (Border Khatre Me Hai) सेक्टरच्या सीमेवरील आहे, जिथे 100 चीनी सैनिकांनी गेल्या महिन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) ओलांडली होती. ही माहिती आता समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED'च्या रडारवरील अमरिंदर यांचे पुत्र आणि समर्थक 26 आमदारांना गुजरात वॉशिंग पावडरने स्वच्छ करण्याची तयारी सुरु?
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सांगितले जात आहे, की अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
भेट झाली | अमरिंदर सिंग यांना थेट राज्यसभेवर पाठवून महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी मिळण्याची शक्यता
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सांगितले जात आहे, की अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Navjot Singh Sidhu Resigned | नवज्योत सिंग सिद्धू यांचा पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, तर अमरिंदर सिंग दिल्लीला
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धू हे चरणजीतसिंग चन्नी मंत्रिंडळात उपमुख्यमंत्री होणार असल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Deglur By Poll | राज्यातील देगलूर मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर | सेनेची भूमिका महत्वाची
निवडणूक आयोगाने देशभरातील तीन लोकसभा मतदारसंघ आणि विविध राज्यांतील 30 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका मतदार संघाचा समावेश आहे. ही निवडणूक 30 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदार (Deglur by Poll Election) संघाचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँगेसकडून काऊंटर पोस्ट | विदेश दौऱ्यात प्रवासातही पत्रकार परिषद घेणारे माजी पंतप्रधान आणि मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाण्यासाठी रवाना झालेले असताना एअर इंडिया वन फ्लाईट मधील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतोय. या फोटोमध्ये माननीय पंतप्रधान कामामध्ये व्यस्त असल्याचे दिसते आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील आमदार, खासदारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची राजकीय परंपरा... म्हणून
काँग्रेस खासदार राजू सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवर एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घातली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली | पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी
पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल बीएल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांना 11 वाजता शपथ दिली जाणार होती पण राहुल गांधींची वाट पाहत असल्यामुळे शपथविधी 22 मिनिटे उशीर झाला. त्यानंतर शपथविधीला सुरुवात झाली. नंतर राहुल गांधी राजभवनात पोहोचले. अपमानित होऊन मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागलेले कॅप्टन अमरिंदर सिंग शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
Punjab Congress Crisis | मुख्यमंत्री करायचा तर माझ्याच गटाचा करा, अन्यथा बहुमत चाचणीला तयार राहा - अमरिंदर सिंग
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल राज्यपालाकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंजाब राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, पक्षश्रेष्ठींनी आपल्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केल्याने आपल्याला आपण राजीनामा दिल्याचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
Punjab Congress Crisis | काँग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण अंबिका सोनी यांचा नकार
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल राज्यपालाकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंजाब राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, पक्षश्रेष्ठींनी आपल्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केल्याने आपल्याला आपण राजीनामा दिल्याचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Punjab CM Amrindar Singh Resigns | पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा | पुढे काय करणार?
पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धुसपूस आज वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resignation) दिलाय. कॅप्टन अमरिंगदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Punjab Congress Crisis | कॅप्टन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा | कृषी कायद्याच्या आडून रणनीती?
पंजाब काँग्रेसची सद्यस्थिती पाहता कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे मुख्यमंत्री पदावरुन हटने जवळपास निश्चित झाले आहे. जर राजकीय तज्ज्ञांवर विश्वास ठेवायचा झाले, तर कॅप्टनचे चारित्र्य आणि त्यांची राजकारण करण्याची शैली लक्षात घेता, ते राजकारणातून निवृत्त होण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी काँग्रेस सोडली तर सर्वात मोठा मार्ग भारतीय जनता पक्षाकडे जातो.
4 वर्षांपूर्वी -
कॅप्टन अमरिंदर बंडाच्या पवित्र्यात | 60 पेक्षा जास्त आमदार कॅप्टन सोबत | पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडणार?
जो राजकीय निरीक्षकांचा होरा होता तसेच घडले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात बंड होत असताना ते स्वतः बंडाच्या पवित्र्यात आले आहेत. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची सायंकाळी बैठक होत आहे. परंतु त्यापूर्वीच आज शनिवारी दुपारी दोन वाजता कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीच काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Punjab Congress crisis | काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे राजीनामा मागितला | पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत
पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षात पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे फरमान काढले. यासोबतच, आज होणाऱ्या आमदार गटाच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्री निवडण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. सद्यस्थितीला कॅप्टन समर्थकांनी हे वृत्त फेटाळून लावले. पण, या चर्चांमुळे नवज्योत सिंग सिद्धू गटाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
IRB Infra Share Price | ही आहे टार्गेट प्राईस, 45 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB