महत्वाच्या बातम्या
-
Corona Virus | आज राज्यात १२, ८२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७५ रुग्णांचा मृत्यू
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल १२ हजार ८२२ नवे करोनाबाधित आढळले तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९३३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीनुसार आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट ६७.६२ टक्के आहे.
4 वर्षांपूर्वी -
Corona Virus | गेल्या २४ तासांत ६१,५६७ नवे कोरोनाबाधित, ९३३ रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतात ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९३३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीनुसार आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट ६७.६२ टक्के आहे.
4 वर्षांपूर्वी -
Corona Virus | आज राज्यात १०,४८३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
कोरोना व्हायरसचा राज्यात वाढणारा प्रादुर्भाव दिवसागणिक चिंता वाढवणारा विषय ठरत आहे. काही भागांमध्ये कोरोना नियंत्रणात येण्याची चिन्हं दिसत नाहीत, तोच राज्यात नव्यानं आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा नवी आव्हानं उभी करत आहे. शुक्रवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसभरात राज्यात एकूण १०४८३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Covid19 Vaccine | १२ ऑगस्टला जगातील पहिल्या लसीचं रशियात रजिस्ट्रेशन होणार
जगभरात कोरोनाव्हायरसमुळे 7 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत तर 80 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात सध्या 165 कोरोना लशींवर काम सुरू आहे. त्यापैकी 26 लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. तर सहा लशी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Covid Vaccine | १० कोटी गरिबांना लस देण्यासाठी बिल गेट्स यांचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत करार
लवकरात लवकर कोरोना लस (Corona vaccine) तयार व्हावी आणि नागरिकांसाठी ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना परवडणारी अशी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेनं आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) आणखी एक पाऊल उचललं आहे.
4 वर्षांपूर्वी -
विषाची परीक्षा | लोकसभा-विधानसभा बंद पण सरकार शाळा सुरु करण्याच्या विचारात?
भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे. सध्या देशभरात कोरोना मोठ्या विकोपाला पोहोचला असून आरोग्य यंत्रणा देखील हतबल असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा मध्ये केंद्र सरकार विषाची परीक्षा घेतंय अशी चर्चा सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विक्रमी वाढ | कोरोना रुग्ण संख्या २० लाखांच्या पार, मोदी सरकार गायब - राहुल गांधी
भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | देशात झपाट्याने होतोय कोरोनाचा संसर्ग, रुग्ण संख्या २० लाखांवर
भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोठी बातमी | राज्यात आज ११,५१४ नवे कोरोना रुग्ण, ३१६ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही १० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज ११ हजार ५१४ इतके रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ इतकी झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्लाझ्मा थेरपीमुळे मृत्यूचा धोका अजिबात कमी होत नाही, एम्सचा प्राथमिक निष्कर्ष
कॉन्वालेसंट प्लाझ्मा थेरपीमध्ये विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या अन्य रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्यात अॅण्टिबॉडीजदेखील असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य़ आक्रमणाला परतवून लावण्यात आघाडीवर असतात. एकदा तसं झालं की आपल्या रक्तपेशी पुन्हा त्याच प्रकारचं आक्रमण झालं तर आधीचं आक्रमण लक्षात ठेवून वेळीच शत्रूला ओळखतात आणि त्याचा प्रतिकार करतात.
4 वर्षांपूर्वी -
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत घरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नवनीत राणा यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना तसेच सासू-सासऱ्यांना याआधीच कोरोनाची लागण झाली होती. खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनाने निधन
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांना आतापर्यंत ४२ चिमुकल्यांना कोरोनामुक्त केले आहे. त्यांना काही दिवासांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील अहमदाबादमध्ये कोविड-१९ सेंटरला आग, ८ रुग्णांचा मृत्यू
भारतात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २८ जुलैपासून देशामध्ये दररोज ५० हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी एकाच दिवसात तब्बल ५६,२८२ जणांना करोना व्हायरसची लागण झाली. देशात करोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ६४ हजार ५३७ पर्यंत पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत देशात ४० हजारपेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
जगभरात कोरोनामुळे प्रत्येक १५ सेकंदाला एकाचा मृत्यू होत आहे
भारतात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २८ जुलैपासून देशामध्ये दररोज ५० हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी एकाच दिवसात तब्बल ५६,२८२ जणांना करोना व्हायरसची लागण झाली. देशात करोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ६४ हजार ५३७ पर्यंत पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत देशात ४० हजारपेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशभरात एकाच दिवसात आढळले ५६,२८२ नवे कोरोना रुग्ण
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही आहे. आज सलग आठव्या दिवशी ५० हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासात तब्बल २६ हजार २८२ नवीन रुग्ण सापडले तर, ९०४ जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ६४ हजार ५३७ झाली आहे. तर मृतांचा आकडा हा ४० हजार ६९९ झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुण्याची सीरम इंस्टिट्यूट देणार COVISHIELD, लवकरच जगाला मिळणार मेड इन इंडिया लस
कोरोनानं जगभरात थैमान घातले आहे. यातच कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतासह जगभरातील सर्व कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी दिवसरात्र ट्रायल्स केले जात आहेत. काही लशीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत तर काही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात. भारतात जी कंपनी लस तयार करत आहे त्याचे नाव आहे सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Insititite of India). दरम्यान सीरम कंपनीला DCGI कडून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्रा जेनेका कोव्हिड-19 लस यांच्यासोबत ही सीरम लस तयार करणार आहे. या लसीचे नाव COVISHIELD (कोव्हिशिल्ड) असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
आज देशभरात ५७,११७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ७६४ रुग्णांचा मृत्यू
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ५७,११७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. रुग्णांच्या इतक्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ११ हजार १४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर २६६ रुग्णांचा मृत्यू
१ ऑगस्टपासून राज्यात पुनःश्च हरिओमची घोषणा केली असतानाच आज महाराष्ट्रातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात ११,१४७ एवढ्या उच्चांकी कोरोनारुग्णांचं निदान झालं. गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नव्या कोरोनारुग्ण सापडत आहेत. त्यात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यातून आहे. पुण्यात गेल्या २४ तासांत ५२ रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच ही भीषण आकडेवारी आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासात ७ हजार ७१७ कोरोना रुग्णांची नोंद, तर २८२ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात १० हजार ३३३ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २ लाख ३२ हजार २७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ७ हजार ७१७ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता ५९.३४ टक्के इतका झाला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये २८२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर ३.६२ टक्के झाला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News