महत्वाच्या बातम्या
-
Alert | उद्यापासून राज्यात लागू होणार कठोर निर्बंध | काय सुरू आणि काय बंद सविस्तर घ्या जाणून
राज्यात कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंट्समुळे 4 ते 6 आठवड्यांत तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता संपूर्ण राज्यात किमान तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू राहतील. 4 जूनला अनलॉकबाबत 5 टप्पेनिहाय नियमावली जारी करण्यात आली होती. त्यातील तिसऱ्या टप्याचे निर्बंध राज्यात लागू राहतील. उद्यापासून हे नवीन निर्बंध लागू राहणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सावधान | देशातील डेल्टा प्लसच्या एकूण 22 प्रकरणांपैकी 16 जळगाव, रत्नागिरीत | तिसऱ्या लाटेचा धोका वाढतोय
कोरोना व्हायरसच्या नवीन डेल्टा व्हेरिएंटने भारतासह जगात चिंता वाढवली आहे. भारत आणि अमेरिकेतील तज्ज्ञांनी तर 24 तासात या नवीन व्हेरिएंटवर इशारा दिला आहे. भारतात हाच डेल्टा प्लस व्हेरिएंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जबाबदार ठरू शकतो. अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध महामारी तज्ज्ञ अँथनी फौची याची देखील अशाच स्वरुपाचा इशारा दिला आहे. फौची यांच्या मते, अमेरिकेत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डेल्टा व्हेरिएंट सर्वात घातक आहे. डेल्टाच्या मूळ व्हेरिएंटच्या तुलनेत ओरिजिनल नवीन व्हेरिएंट झपाट्याने फैलावतो. या व्हेरिएंटमुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | डॉ. मुखर्जीच संशोधन | बनवला खिशात ठेवता येणार चार्जेबल व्हेंटिलेटर
कोलकात्यातील एका वैज्ञानिकानं यावर तोडगा काढला आहे. त्यांनी एका पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी असं त्यांचं नाव असून ते एक इंजिनिअर आहेत आणि सातत्यानं अशाप्रकारचे नवनव्या गोष्टींवर काम करत असतात. त्यांनी नुकताच बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर तयाक केली आहे. यामुळे एखाद्या रुग्णाला त्वरित दिलासा मिळू शकतो. तसंच हा व्हेंटिलेटर सहजरित्या काम करू शकतो आणि स्वस्तदेखील आहे. अशातच जर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर तो रुग्णांसाठी अतिशय दिलासादायकही ठरू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाबळींच्या संख्येत थोडी वाढ | पण कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ
गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 33 हजार 48 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दरम्यान, 3,204 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. 2 लाख 31 हजार 277 संसर्गग्रस्त लोक बरेही झाले ही दिलासादायक बाब आहे. अशाप्रकारे, सक्रिय रूग्णांची संख्या म्हणजेच, उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 1.01 लाखांनी कमी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा उगम शोधा | अन्यथा कोविड-26 आणि कोविड-32 साठी तयारी करा - शास्त्रज्ञांचा इशारा
कोरोना व्हायरस कधी आला, कुठून आला आणि कसा आला, या प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ज्ञ घेत आहेत. आतापर्यंत दोन प्रकारच्या थेअरींवर सर्वाधिक बोलले जात आहे. पहिल्या थेअरीमध्ये कुठल्यातरी प्राण्यापासून कोरोना माणसांपर्यंत आल्याचे म्हटले जात आहे, तर दुसऱ्या थेअरीमध्ये चीनच्या एखाद्या लॅबमध्ये कोरोना तयार केल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी एका रिपोर्टनंतर आपल्या संस्थांना 90 दिवसांत या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोठा दिलासा | महाराष्ट्रात रिकव्हरी रेट वाढून ९३.२४ टक्क्यांवर | रुग्णसंख्या पुन्हा घटली
राज्यात सध्या फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात करोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के इतका झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग झाला तर देश कधीच माफ करणार नाही | संथ गतीच्या लसीकरणावरून मोदींना इशारा
भारतात कोरोनाचे २.७१ कोटींहून जास्त रुग्ण समोर आले आहेत. ३ लाखांहून जास्त मृत्यू झाले. संसर्गाला रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. मेडिकल जर्नल लॅन्सेटने संसर्ग अतिशय भयंकर स्थितीत जाण्यापूर्वी रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला महत्त्वाचे ८ सल्ले दिले आहेत. लस खरेदी व वाटपाची जबाबदारी राज्यांना देण्याऐवजी केंद्राने ती हाताळावी.
4 वर्षांपूर्वी -
भारतात कोरोनामुळे प्रत्यक्षात 42 लाख मृत्यू, तर 70 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण - न्यूयॉर्क टाइम्स रिपोर्ट
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग चार दिवस घट झाल्यानंतर किंचितशी वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 12 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 8 हजार 921 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली गेली होती, परंतु पुन्हा एकदा हा आकडा वाढला आहे. कालच्या दिवसात 4 हजार 157 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर गंभीर परिणाम होण्याचे संकेत नाहीत - एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया
देशातील कोरोनाची दुसरी लाट हळुहळू कमी होताना दिसत आहे. देशात रविवारी 2 लाख 22 हजार 704 नवीन संक्रमित आढळले. हा आकडा मागील 38 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 15 एप्रिलला 2.16 संक्रमितांची नोंद झाली आहे. तर, रविवारी 4,452 संक्रमितांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3 लाख 2 हजार 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज होताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश | गोरखपूरमध्ये एका बेडसाठी 100 वेटिंगवर, रुग्ण मृत्यूच्या प्रतीक्षेत | भीषण परिस्थिती
देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. शनिवारी देशभरात 2 लाख 40 हजार 766 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे. देशात 35 दिवसानंतर संक्रमितांचा आकडा 2.5 लाखांच्या खाली आला. यापूर्वी, 16 एप्रिलला 2 लाख 34 हजार 2 रुग्ण सापडले होते. दरम्यान, या महामारीमुळे मृत्यू होण्याचा आकडा चिंताजनक आहे. शनिवारी कोरोनामुळे 3,736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
RT-PCR चाचणीवेळी नाकात नळी तुटली | डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण
कोरोना आपत्तीच्या काळात डॉक्टरांववरील हल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता विरारमधील पारोळ येथून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याला कारण ठरलं आहे आरटीपीसीआरची चाचणी आणि घडलेला संपूर्ण प्रकार हा मोबाईलचे रेकॉर्ड करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिसरी लाट | लहान मुलांना कोरोनापासून कसं सुरक्षित ठेवता येईल यासाठी मुख्यमंत्री सतर्क | महत्वाच्या बैठका
देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरसह अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. यामुळे आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण आलेले आहे. यातच आता तज्ञांकडून कोरोनाच्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देशातील 35 टक्के लोक तिसऱ्या लाटेच्या विळ्याख्यात येत असून याचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बाल आयोगाने प्रत्येक राज्यांतील आयसीयू बेडसह 22 उपकरणांचा डेटा मागितला आहे.
4 वर्षांपूर्वी -
म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही, तो जमिनीतून आपल्या शरिरात जातो - डॉ. तात्याराव लहाने
देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता ब्लॅक फंगस हा नवा आजार आला आहे. या आजाराचे रुग्णही देशभरात वाढताना दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारही आता सतर्क झालं आहे. हरियाणा, राजस्थान, तेलंगणा या राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ३ लाखांच्या उंबरठ्यावर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत दोन लाख ५७ हजार २९९ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे तीन लाख ५७ हजार ६३० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाच्या 2.5 कोटी केसेस, आयुष्मान कार्डद्वारे केवळ 4 लाख रुग्णांना उपचार, केंद्राची योजना अपयशी
भारतात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रचंड थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही नव्या कोरोना रुग्णांचे आकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळे भारतात दुसऱ्या लाटेचा पीक पॉईंट येऊन गेला किंवा नाही, यावरुन बरीच मतमतांतरे आहेत. अशातच आता देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, याचे अंदाज बांधण्याचे काम सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 रुग्णांची कोरोनावर मात | तर 4,334 रुग्णांचा मृत्यू
मागील 24 तासात देशामध्ये 2 लाख 63 हजार 21 जण कोरोना संक्रमित आढळून आले. हा सलग दुसरा दिवस होता, जेव्हा एकाच दिवसात 3 लाखांपेक्षा कमी संक्रमित आढळून आले. यापूर्वी रविवारी 2.82 लाख लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
4 वर्षांपूर्वी -
WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे
करोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत दोन लाख ८१ हजार ३८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, तीन लाख ७८ हजार ७४१ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
DRDO कोरोना औषध 2DG तयार | रुग्णांकडे लवकरात लवकर पोहोचविण्यापेक्षा लॉन्च इव्हेंटला महत्व
DRDO ने तयार केलेल्या अँटी कोरोना ड्रग 2DG चे 10,000 पॅकेट आज(दि.17) आपातकालीन वापरासाठी रुग्णांना दिले जातील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगण्यात आले की, सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे औषधाची पहिली खेप रिलीज केली जाईल.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन | कोरोनाशी झुंज अपयशी
काँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत केलेल्या संघर्षाचा शेवट झाला. सातवांच्या निधनाच्या बातमीने हिंगोलीकरांनाच मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
देशात कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे. दुसरीकडे, सध्या उत्तर प्रदेशातील कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि इथलं भीषण वास्तव देखील समोर आलं आहे. वास्तवात समोर येणारं चित्र हे अत्यंत भीषण असून योगी सरकार हतबल असल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC