महत्वाच्या बातम्या
-
देव माणूस नाराज; समाज माध्यमांवर रतन टाटांच्या नावे खोटा लेख पसरवला
टाटा कंपनी आणि ग्रुप्सने यापूर्वीही देशावरील संकटात आपलं योगदान दिलं आहे. आताही, देशसेवेत योगदान देण्याची हीच ती वेळ आहे. सध्याच्या काळाजी गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले होतं. टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदींसाठी १५०० कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्ण १००% बरे सुद्धा होतं आहेत; रुग्णांनी आत्महत्येचा विचारही करू नये
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे कोरोना झालेले अनेक रुग्ण १०० टक्के बरे होऊन घरी परतत असून देखील लोकांनी मनात भीती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीकाळात देशभक्त सर्जन डॉक्टर संबित पात्रा टेलरच्या भूमिकेत...नेटकरी संतापले
लॉकडाऊनच्या १८ व्या दिवशी अर्थात शनिवारी सकाळपर्यंत देशातील करोनाबाधितांची संख्या ७४४७ वर पोहचली आहे. यामध्ये ७१ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशातील २३९ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर दुसरीकडे ६४३ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.
5 वर्षांपूर्वी -
संसर्ग वाढतोय; महाराष्ट्रातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
बेजवाबदार भाजप नेत्यांच्या मित्रांसोबत पार्ट्या; मग जवाबदारी ढकलतात मुख्यमंत्र्यांवर
देशात लॉकडाउन जाहीर होण्याआधीच राज्यात उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. मात्र राज्यातील करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नाही. देशात सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात शनिवारी करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहचला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासांत देशात १०३५ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या ७४४७ वर
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनाने ४० जणांचा जीव घेतला असून तब्बल १ हजार ०३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा ७ हजार ४४७ वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पगार मिळावा आणि घरी जाण्याची परवानगी सुद्धा; सुरतमध्ये कामगारांकडून जाळपोळ
गुजरातमधील सुरतमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा हजारो स्थलांतरित कामगार रस्त्यावर उतरले, या कामगारांनी हातगाड्यांची जाळपोळ आणि इतर सार्वजनिक संपत्तीची तोडफोड केली. पगार मिळावा तसेच घरी जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करत, कामगारांनी दगडफेक केली अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ६०- ७० लोकांना ताब्यातही घेतले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा जगभर पुरवठा; आता मुंबईतल्या रुग्णालयांना तुटवडा
सर्व जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. २०० पेक्षा जास्त देश कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहेत. जगाची महासत्ता असलेला अमेरिका यात सर्वाधिक भरडला जातोय. अमेरिकेला प्रचंड मोठा फटका बसला असून कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजुनतरी दिसत नाहीत. कोरोनाविरुद्ध औषध शोधण्यात अमेरिकेने पूर्ण जोर लावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनाचे ९९३ रुग्ण; दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू
संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. मुंबईत आज कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचा रेकॉर्ड ब्रेक आकडा समोर आला आहे. मुंबईत एकाच दिवसात २१८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता हजाराच्या घरात पोहोचली आहे. मुंबईत रुग्णांची संख्या १००८ झाली असून मृतांचा आकडा ६४ वर पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्ण वाढत आहेत; धारावीप्रमाणे सरकारी यंत्रणेने कल्याण-डोंबिवलीत पाहणी करावी
राज्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी राज्यात १६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,३८० वर पोहचला आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाचे २२९ नवे रुग्ण आढळले होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीमुळे १९३० नंतर प्रथमच जगात महामंदी येणार - IMF
कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने राज्य हेल्थ सिस्टम सुधारण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण फंड देण्यास मंजूरी दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने इंडिया कोव्हिड-१९ रिस्पॉन्स हेल्श सिस्टिम पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये खर्चासाठी देण्यात येणारी पूर्ण रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताकडे ३.२८ कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा साठा; केंद्रीय आरोग्य मंत्रालय
भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारची नियमावली...हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन ५ वर्षांखालील मुलांना आणि या रुग्णांसाठी नाही
भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हायड्रॉक्सिक्लोरोक्विन'मुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम; या देशाने वापर थांबवला
सर्व जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. २०० पेक्षा जास्त देश कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहेत. जगाची महासत्ता असलेला अमेरिका यात सर्वाधिक भरडला जातोय. अमेरिकेला प्रचंड मोठा फटका बसला असून कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजुनतरी दिसत नाहीत. कोरोनाविरुद्ध औषध शोधण्यात अमेरिकेने पूर्ण जोर लावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत दहशतवादी जैविक हल्ल्याच्या तयारीत; संयुक्त राष्ट्र संघटनेचा इशारा
करोनामुळे जगभरात आतापर्यंत ८८ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला असून १९२ देशांमधील १५ लाख १९ हजार २६० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तीन लाख १२ हजार १०० जण उपचारांनंतर बरे झाले आहेत. युरोपमध्ये सात लाख ८७ हजार ७४४ जणांना लागण झाली असून आतापर्यंत ६२ हजार ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे धडा....चीनमध्ये श्वानांच्या मांस विक्रीवर अखेर बंदी
करोना व्हायरसच्या फैलावाचे मुख्य केंद्र असलेले वुहान आता पूर्वपदावर आले आहे. तिथे व्यापार, वाहतूक सुरु झाली आहे. वुहानमध्ये लॉकडाउन संपला असला तरी तिथल्या नागरिकांमध्ये अस्वस्थतता कायम आहे. वुहानमधल्या छोटया दुकानदारांनी शहरातील एका मोठया मॉलबाहेर भाडे कमी करावे, यासाठी निदर्शने देखील सुरु झाली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्य आर्थिक अडचणीत; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावं लागण्याची शक्यता
करोना विषाणूची साथ आणि त्यानंतर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका राज्य सरकारच्या तिजोरीला बसला आहे. त्यामुळं एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारला १५ ते २० हजार कोटींचं कर्ज काढावं लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वाधवान कुटुंबियांवर गुन्हा दाखल; १४ दिवसांसाठी खासगी रुग्णालयात क्वारंटाइन
लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
'माझे कौटुंबिक मित्र वाधवान'; आरोपाखालील व्यक्तींबाबत ठाकरे सरकारमधील सचिवाकडून उल्लेख
लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला ते पत्र मिळणं अशक्य - किरीट सोमय्या
लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS