महत्वाच्या बातम्या
-
श्रीमंतांकडे समूह प्रवास परमिट आणि गरिबांनी अंतर राखा...सचिवामुळे सरकार गोत्यात
लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज कोरोनाचे २५ बळी; रुग्णांचा आकडा १३०० पार
राज्यातील करोनाचा धोका अधिकच वाढला आहे. आज दिवसभरात करोनाच्या संसर्गानं २५ जणांचा बळी गेला आहे. तर २२९ रुग्णांची नव्यानं नोंद झाली आहे. त्यामुळं करोनाबाधितांची एकूण संख्या १३४६ झाली आहे. राज्यातील मृतांचा आकडा आता शंभराच्या जवळपास पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
१० देशांना जलद पुरवठा; देशात अनेक डॉक्टर-नर्सेसच्या सुरक्षा कीटसाठी वेळ काढूपणा
अमेरिकेत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूमुळे अमेरिकेत २४ तासांत २००० नागरिकांचा मृत्यू होत आहे. अशातच अमेरिकेने मागणी केलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाच्या निर्यातीला भारताने मंजुरी दिली. औषध देण्यास मंजुरी दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदलला आहे. ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहे. भारताने केलेली ही मदत अमेरिका कधीच विसणार नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
गुजरात अहमदाबादमध्ये ५० नवे रुग्ण; कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३३ वर
बुधवारी ८ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा १६ वा दिवस… आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत भारतीयांच्या गरजा मोदींच्या प्राधान्यक्रमात नाहीत; काँग्रेसची टीका
बुधवारी ८ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा १६ वा दिवस… आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७३४ वर; दिल्लीत योजनांची आखणी
बुधवारी ८ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा १६ वा दिवस… आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा फैलाव रोखण्यात मोदी सरकार अपयशी; राज्यांकडून आरोपांना सुरुवात
बुधवारी ८ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा १६ वा दिवस… आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय
आमदारांच्या वेतनातील ३० टक्के कपातीला महाराष्ट्र कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. एप्रिल महिन्यापासूनच ही कपात होणार आहे.वर्षभरासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा निर्णय राज्य सरकारांनी घ्यावा असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. आता महाराष्ट्र सरकारनेही आमदारांच्या वेतनातील कपातीला ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. यातून वाचणारा निधी करोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: ओडिशा सरकारने ३० एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाऊन
देशामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. अशात ओडिशा सरकारने लॉकडाऊनचा अवधी वाढवला आहे. २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन संपण्यापूर्वीच ओडिशा सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वीच ओडिशा सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारे ओडिशा देशातील पहिले राज्य आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - कोरोना आपत्तीतील दोन टास्क पूर्ण; काय असू शकतो तिसरा टास्क?
देशामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. अशात ओडिशा सरकारने लॉकडाऊनचा अवधी वाढवला आहे. २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन संपण्यापूर्वीच ओडिशा सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वीच ओडिशा सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारे ओडिशा देशातील पहिले राज्य आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: देशभरातील मोदी समर्थकांकडून केवळ उद्धव ठाकरे लक्ष
राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चीनमध्ये पुन्हा कोरोना संकट; एकाच दिवसात सापडले ६३ नवे रुग्ण
जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. चीनमध्ये पहिला करोनाचा रुग्ण डिसेंबर २०१९ च्या अखेरीस आढळला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत करोनाचा संसर्ग जगभरात फैलावला आहे. अमेरिकेत करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्यामुळे प्रशासन, सरकारची चिंता वाढली आहे. तर, स्पेन, इटलीमध्ये ही करोनाबाधित मृतांची संख्या वाढत आहे. युरोप आणि अमेरिकेत करोनाचा हाहाकार सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग-बॉटलिंग, वस्त्रोद्योग उद्योगांना लॉकडाउन'मधून वगळण्याची मागणी
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा आता ५ हजार ७३४ वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात करोनाने १७ चा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६६ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर, १६२ रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मास्क न घालता घराबाहेर पडल्यास होणार अटक; महापालिकेचे आदेश
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैयक्तिक, कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. मास्क नसल्यास संबंधिताला अटकही होऊ शकते, असा इशारा आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बुधवारी दिला. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस किंवा सहाय्यक आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत कारवाई होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विषाणूची चाचणी खासगी लॅबमध्ये मोफत व्हावीः सर्वोच्च न्यायालय
कोरोना विषाणूची मोफत चाचणी करण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केली आहे. खासगी लॅबमध्ये कोरोना विषाणूची मोफत चाचणी झाली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोरोना विषाणू संबंधित प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना योद्ध्याची उपमा देत त्यांना सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे. खासगी लॅबमध्ये तपासणीची प्रक्रियाही केली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ब्राझीलच्या अध्यक्षांना राम-लक्ष्मण, हनुमान, संजीवनी सर्व माहिती? हेडलाईन'मॅनेजमेंटची नेटिझन्सची टीका
ब्राझीलमध्येही करोनाही थैमान घातलं असून आतापर्यंत हजारोंना विषाणूंची लागण झाली असून शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र यानंतरही काही दिवसांपर्यंत ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो लॉकडाउनच्या विरोधात होते. जैर बोल्सोनारो यांना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अर्थव्यवस्थेची चिंता जास्त सतावत होती. विशेष म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंसंबंधी बोलताना त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले होते की एक दिवस असेही आपण सगळे मरणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्यावर जगभरातून टीका झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून फक्त तांदूळ; केशरी कार्डधारकांना लाभ नाही; भाजपच्या आरोपातील हवाच गेली
राज्यात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत. हा काळ गुणाकाराचा आहे. चिंतेचे कारण आहे पण घाबरु जाऊ नका. मात्र आता कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी घरी बसणं हाच कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपण लवकरच या परिस्थितून बाहेर पडू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
महत्वाचा निर्णय; कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी ३ प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं
राज्यात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत. हा काळ गुणाकाराचा आहे. चिंतेचे कारण आहे पण घाबरु जाऊ नका. मात्र आता कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी घरी बसणं हाच कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे. सर्वांच्या सहकार्यातून आपण लवकरच या परिस्थितून बाहेर पडू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन'बाबत केंद्र आणि राज्यांमध्ये महत्वाची चर्चा होणार
लॉकडाऊनचा कालावधी संपत आल्यानं केंद्र आणि राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून काय करायचं, याची तयारी सुरू केली आहे. लॉकडाऊन कशा पद्धतीनं हटवायचा, याचा निर्णय येत्या शनिवारी होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ एप्रिल रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS