महत्वाच्या बातम्या
-
43 पैकी एकही रुग्ण नव्या कोरोनाने बाधित नाही | आरोग्यमंत्र्यांची माहिती
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. पण यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात UK च्या दुसऱ्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दादरमध्ये शून्य | तर धारावीत कोरोनाचा केवळ एक रुग्ण - मुंबई महापालिका
मुंबई शहरातील दाटीवाटीचा परीसर अशी ओळख असलेल्या धारावी येथे आज कोरोना व्हायरस संक्रमित केवळ एक रुग्ण आढळला. तर दादर येथे आज कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबई महापालिकेने आज (26 डिसेंबर 2020) सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात मंबईमध्ये 463 रुग्ण बरे झाले. आता सध्या मुंबईत 8279 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी | ब्रिटनमध्ये परिस्थिती हाताबाहेर
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीकरण | गैरसमज पसरत आहेत | घाबरू नका, सत्य समजून घ्या
सुरुवातीला म्हणजे चीनच्या हुवानं शहरातून कोरोना जगभरात पसरायला सुरुवात झाल्याच्या वृत्तानंतर अनेक गैरसमज देखील पसरण्यास सुरुवात झाली होती आणि परिणामी लोकांमध्ये जनजागृती होण्या ऐवजी भीती निर्माण झाली. आता कोरोना लसीकरण सुरु झाल्यनंतर देखील विनाकारण गैरसमज पसरवले जातं आहेत आणि त्यामुळे चिंता वाढू शकते. मात्र मिळलेल्या अधिकृत माहितीनुसार घाबरण्याचं आणि चिंता करण्यासारखं काहीच नाही हे समजून घेणं गरजेचं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्लोबल टीचर रणजीत डिसले आणि त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह
ग्लोबर टीचर रणजीत डिसले करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. रणजीत सिंह डिसले यांनी Whats App स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले सरांनी केलं आहे. नुकतीच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | सतराशे-साठ अँप | भारतीयांच्या लसीकरणाचा डेटा घेण्यासाठी सुद्धा अँप
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोरोना लशीच्या डिलीव्हरीचा रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी एक मोबाईल अॅप्लिकेशन (Mobile Application For Corona Vaccine) तयार केलं आहे. त्याशिवाय एक डिजीटल प्लॅटफॉर्मही विकसित करण्यात आलं आहे. यामाध्यमातून डेटा रेकॉर्ड (Data Record) ठेवला जाऊ शकतो. तसेच, लोक स्वत: कोरोना लशीसाठी नोंदणी करु शकतील (Mobile Application For Corona Vaccine).
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात | ९० वर्षांच्या आजींना पहिली लस दिली
भारतात कुणाला पहिली कोरोना लस (Covid19 Vaccine) मिळणार याची प्रतीक्षा आहेच. मात्र 90 वर्षांच्या आजींनी (90 year old grandmother) जगातील पहिली कोरोना लस (covid 19 vaccine) घेतली आहे. ब्रिटनमध्ये (Great Britain) फायझर (Pfizer Company) आणि बायोएनटेकच्या (BionTech Company) कोरोना लशीचं आपात्कालीन वापर सुरू करण्यात आलं आहे. 90 वर्षांच्या मार्गारेट किनान (Senior Citizen Women Margaret Keenan) यांनी जगातील पहिली कोरोना लस घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही | WHO'चं शुभं वक्तव्य
कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची लस नागरिकांना देण्यात येणार आहे. तर कोरोनाची लस नागरिकांना देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश झाला आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसचा डोस घेतलेल्या हरयाणाच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोनाची लस घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वत: ट्वीट करून दिली आहे. माझा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असं आवाहन देखील आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे. हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात अंबाला कॅन्ट इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीला परवानगी मिळण्याची शक्यता - रणदीप गुलेरीया
कोरोनाची लस कधी येणार याच्या प्रतीक्षेत संपूर्ण जगभरातील लोकं आहेत. कोरोनाच्या या संकटाशी सामना करणाऱ्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे. देशात सध्या सहा लशींवर काम सुरु आहे. यांपैकी दोन लशींचं शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
फायजरच्या लशीला ब्रिटनची मंजुरी | पुढील आठवड्यापासून लस देणार?
ग्रेट ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला (Pfizer and Bioentech’s Corona vaccine) अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला अधिकृत मंजुरी देणारा ग्रेट ब्रिटन पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. परिणामी ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिन्याला 4-5 कोटी डोसची निर्मिती | 60 टक्के लोकांना रुग्णालयाची गरज पडणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prima Minister Narendra Modi) शनिवारी देशातील कोरोना लस (Corona Vaccine) विकसित करणाऱ्या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन ‘मिशन व्हॅक्सिन’ पूर्ण केलं. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथील , हैदराबाद आणि पुणे येथे भेट देऊन कोरोना लसीचा आढावा घेतला.
4 वर्षांपूर्वी -
आता राज्यात लॉकडाऊन करायचा असल्यास केंद्राची परवानगी लागणार - सविस्तर वृत्त
केंद्र सरकारने बुधवारी करोनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. देखरेख, कंटेन्मेंट आणि सावधगिरी बाळगताना कठोर रहावं लागेल. राज्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार निर्बंध लागू करण्यास सूट देण्यात आली आहे, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | अन्यथा....राज्य सरकारकडून पुन्हा निर्बंध लावण्याचे संकेत
कोरोना टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट टळलेले नाही सांगताना त्यांनी रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांचं उदाहरण दिलं होतं. तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण | महाराष्ट्रात-दिल्ली प्रवास सेवेबाबत महत्वाचा निर्णय होणार?
दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई दिल्ली दरम्यानची हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार याबाबतचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत घेतला जाऊ शकतो. मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई हवाई त्यासोबत रेल्वे प्रवास बंद करण्यासाठीचा पत्र व्यवहार संबंधित विभागांना केला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल | आणि किंमत....
कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोरोना लस (Coronavirus Vaccine) बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला (Sirum Institute CEO Adar Poonawalla) यांनी गुरुवारी जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची कोवाशिल्ड लस उपलब्ध होणारआहे, तर सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचं पूनावाला यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
तर पुढील वर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर लोकांना लस दिली जाणार | कंपनीचा दावा
देशातील कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणावर मंदावला असला तरी, अद्याप देखील कोरोनाबाधितांच्या आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यां लोकांचा आकडा चिंता कायम ठेवणारा आहे. मात्र त्यात दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४३ हजार ८५१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात देखील लोकं मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडत असल्याने, संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील २४ तासांत देशभरात ३० हजार ५४८ नवे वे करोनाबाधित आढळले असून, एकूण ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Good News | राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांच्या पुढे
महाराष्ट्र आज संपूर्ण दिवसभरात एकूण १०४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, ४,००९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा तसेच कोरोना मृतांचा आकडा जलदगतीने खाली येताना दिसत आहे जे सकारात्मक म्हणावं लागेल. मागील तब्बल ७ महिन्यांपासून कोरोनानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर थैमान घातलं होतं, पण आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे असं आकडेवारी सांगते.
4 वर्षांपूर्वी -
आरोग्य मंत्री म्हणतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी | टाटा इन्स्टिट्युट म्हणतं लाट येणार
गेल्या महिन्यात अगदी शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा उचल घेत असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी मृत्यू दर मात्रं कमी होताना दिसत आहे. मृत्यू दर मोठ्या प्रमाणात खाली आल्याने आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना मोठं यश आल्याचं म्हटलं गेलं.
4 वर्षांपूर्वी -
अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा | एम्स डॉक्टरांचं आवाहन
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली दिसून येतेय. मात्र, करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याच्या चर्चांना एम्सचे संचालक डॉक्टर गुलेरिया यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावलंय. करोना संक्रमणाच्या प्रकरणांत वाढ झाल्याचं दिसून येत असेल तर यामागे लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. सोबतच त्यांनी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आणि मास्कचा वापर करण्याचीही पुन्हा एकदा आवर्जुन आठवण करून दिलीय.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा