CIBIL Credit Score | तुमच्या क्रेडिट स्कोअरचं महत्व माहिती आहे का? क्रेडिट स्कोअरमध्ये अशी सुधारणा करा, अन्यथा कोणतही कर्ज मिळणार नाही
Credit Score | भारतात अश्या अनेक क्रेडिट ब्युरो संस्था आहेत, जे तुमचा क्रेडिट स्कोर जारी करत असतात. यामध्ये TransUnion CIBIL, Equifax, Experian आणि CRIF Highmark यासारख्या क्रेडिट माहिती गोळा करणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. ह्या क्रेडिट संस्था तुमच्या क्रेडिट डेटावर आधारित एक क्रेडिट अहवाल तयार करतात. ह्या क्रेडिट अहवालाच्या मदतीने तुमचे क्रेडिट स्कोअर ठरवले जाते. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान निश्चित केला जातो. साधारणपणे 750 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो.
2 वर्षांपूर्वी