Credit Card Balance Transfer | क्रेडिट कार्ड बॅलन्स ट्रान्सफर कशाप्रकारे कार्य करतं? क्रेडिट कार्डहोल्डर्सनी या सुविधेचा वापर करावा का?
Credit Card Balance | क्रेडिट कार्डचा वापर सहसा सहजपणे व्यवहार करण्यासाठी आणि आपला खर्च व्यवस्थापित करण्यासाठी केला जातो. दैनंदिन गरजा सहज पणे पूर्ण करण्यासाठीही अनेक युजर्स या कार्डचा वापर करतात. बर् याच वेळा क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना अशा परिस्थितीला देखील सामोरे जावे लागते की त्यांना त्यांची थकित शिल्लक एका कार्डवरून दुसऱ्या कार्डवर हस्तांतरित करावी लागते. हा प्रकार ‘क्रेडिट कार्ड बॅलन्स ट्रान्सफर’ या श्रेणीत मोडतो.
2 वर्षांपूर्वी