Credit Card Benefits | क्रेडिट कार्डचे हे फायदे माहीत आहेत? क्रेडिट कार्डचे हे फायदे वाचून चक्रावून जाल
Credit card Benefits | क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही झटपट क्रेडिट आधारित व्यवहार पूर्ण करू शकता. गरजेच्या वेळी तुम्हाला पैसे किंवा कर्ज मदत उपलब्ध करून देणारे क्रेडिट कार्ड हे खूप महत्त्वाचे साधन आहे. तुमचे डेबिट कार्ड तुमच्या बँक खात्यांशी जोडलेले असते, आणि प्रत्येक व्यवहाराची रक्कम तुमच्या खात्यातून वजा केली जाते. क्रेडिट कार्ड तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रकमे न वापरता उधारीवर व्यवहार करण्याची परवानगी देतात. निर्दिष्ट क्रेडिट कालावधीच्या आता तुम्हाला ही रकमांची परतफेड करणे बंधनकारक असते. आणि प्रत्येक क्रेडिट कार्डमध्ये एक ठराविक क्रेडिट मर्यादा दिलेली असते, ज्या पलीकडे तुम्ही व्यवहार करून शकत नाही.
2 वर्षांपूर्वी