महत्वाच्या बातम्या
-
Credit Card Bill | तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड वापरत आहात, मग क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्यासाठीची योग्य वेळ लक्षात ठेवा - Marathi News
Credit Card Bill | बहुतांश व्यक्ती क्रेडिट कार्डचा वापर करतात. सध्या क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड पसरतच चालला आहे. क्रेडिट कार्डमुळे तुम्ही कुठेही आणि केव्हाही ऑनलाइन ट्रांजेक्शन करू शकता. पैसे काढू शकता किंवा पेमेंटही करू शकता. अशातच क्रेडिट कार्डच्या बिलाविषयी सांगायचे झाले तर, क्रेडिट कार्डचं बिल तुम्ही वेळेवर भरलं नाही तर, तुम्हाला लेट झाल्यामुळे फी किंवा भरपाई द्यावी लागेल.
2 महिन्यांपूर्वी -
Credit Card Bill Payment | तुम्हाला क्रेडिट कार्डच्या बिलावर जास्त व्याज द्यावं लागतंय? अशा प्रकारे सुटका करून घेऊ शकता
Credit Card Bill Payment | आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर सर्रास होऊ लागला आहे. बहुतेक लोक आपला खर्च व्यवस्थापित करण्यासाठी क्रेडिट कार्डद्वारे पैसे देतात. यामुळे पैसे देणे सोपे होते आणि लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अनेकदा लोक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतात, त्यानंतर त्यांना नंतर बिल भरण्यास त्रास होतो.
1 वर्षांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड जरा जपून वापरा, नाही तर तुम्हाला नकळत नुकसान होण्याची शक्यता आहे
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्याद्वारे खरेदी केली असेल, तर ते वापरताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भारत केलेली खरेदी आनंद कमी आणि मनस्ताप जास्त देऊ शकते. सणासुदीच्या हंगामात लोकांची खरेदी चालू होते आणि या दिवसात मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी बाहेर पडतात. घर सजवण्यासाठी, सण साजरे करण्यासाठी, मित्र आणि नातेवाईकांसाठी भेटवस्तू देण्यासाठी, जोरदारपणे खरेदी केली जाते. मात्र, खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्याल तर नकळत होणारे नुकसान टाळू शकता. विशेषतः जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करत असाल, तर ते वापरताना योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा उत्साहाच्या भारत केलेली खरेदी कधी कधी मनस्ताप देऊन जाते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Bill | तुमच्या क्रेडिट कार्डचे थकीत बिल आता डोकेदुखी ठरणार नाही | 1 जुलैपासून हा नियम
आरबीआयने या नव्या नियमाबाबत नुकतीच माहिती दिली होती. ज्यामध्ये क्रेडिट कार्डधारकांना सुविधा मिळण्याची चर्चा होती. या लिंकमध्ये आता क्रेडिट कार्डधारकांना थकीत बिल भरण्याच्या डोकेदुखीपासून दिलासा मिळणार आहे. आरबीआयचे नवे नियम 1 जुलैपासून लागू होणार आहेत. क्रेडिट कार्ड सेवा देणाऱ्या वित्तीय कंपन्यांवर आरबीआयने कडक कारवाई केली असून, यामुळे थकीत रकमेसाठी यापुढे कंपनीकडून युजरला त्रास दिला जाणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card Benefits | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? | मग हे अनेक फायदे जाणून घ्या
आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही जवळपास प्रत्येक सामान्य माणसाची पसंती बनली आहे. डिजिटल युगात जिथे यूपीआय आणि इतर डिजिटल पेमेंटवर युजर्सचा विश्वास वाढला आहे, तिथे अनेक लोक क्रेडिट कार्डकडेही वळले आहेत. क्रेडिट कार्ड हा आपला खर्च व्यवस्थापित करण्याचा एक चांगला मार्ग आहे.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card Repayment | तुमच्या क्रेडिट कार्डच्या कर्जातून मुक्त होण्याचा सोपा उपाय | लक्षात ठेवा या 4 टिप्स
क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही काळजी घेतली नाही, तर ते तुम्हाला मोठ्या कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकतं. अनेकदा परिस्थिती अशी असते की, आपल्याला इच्छा असूनही क्रेडिट कार्ड वेळेवर भरता येत नाही. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा अचानक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तेव्हा असे प्रकार पाहायला मिळाले. क्रेडिट कार्डच्या कर्जात तुम्ही कोणत्याही कारणाने अडकले असाल तर घाबरून जाऊ नका, त्यातून मार्ग निघतो.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card Bill | खुशखबर! आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार क्रेडिट कार्ड बिलाची तारीख बदलू शकणार
क्रेडिट कार्डधारकांना आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. आता त्यांना त्यांच्या सोयीनुसार क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल निवडता येणार आहे. ते बदलण्याची संधी त्यांना एकदाच मिळणार आहे. हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. आतापर्यंत ज्या तारखेला क्रेडिट कार्ड दिले जाते, त्यानुसार बिलिंग सायकलही बँकांकडून निश्चित केली जाते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY