महत्वाच्या बातम्या
-
Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
Credit Score | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक असेल की, लोन आणि क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँक सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोर तपासते. बऱ्याच व्यक्ती क्रेडिट स्कोर खराब असल्यामुळे आपल्याला आता कधीच पर्सनल लोन मिळणार नाही असं समजतात.
3 महिन्यांपूर्वी -
Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
Credit Score | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदा तरी होम लोन किंवा कार लोन घेतोच. आता लोन घेतलं म्हटल्यावर त्याचे ईएमआयचे हप्ते देखील भरावे लागणार. तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना हे ठाऊकच असेल की, वेळेवर बिले आणि ईएमआय पेमेंट केलं नाही तर, तुमचा सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर खराब होतो. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा लोन मिळू शकत नाही.
5 महिन्यांपूर्वी -
Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
Credit Score | बहुतांश सर्वसामान्य व्यक्ती जास्तीत जास्त सेविंग करू शकत नाही. सामान्य पगारामुळे घर खर्च, आजारपण, मुलांची शिक्षण या सर्व गोष्टींमध्ये चार पैसे बाजूला काढून ठेवण्यास अडचण निर्माण होते. परंतु गरजेवेळी पैसे लागल्यानंतर कोणताही व्यक्ती सर्वप्रथम कर्ज घेण्याचा विचार करतो. कर्ज घेण्यासाठी व्यक्तीचा क्रेडिट स्कोर मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा त्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज बँकेकडून थेट नाकारले जाते.
5 महिन्यांपूर्वी -
Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल
Credit Score | बँक कोणत्याही व्यक्तीला लोन देण्याआधी सर्वप्रथम त्याचा क्रेडिट स्कोर तसेच सिबिल स्कोर चेक करते. सिबिल स्कोर 700 किंवा 750 च्या लेवलचा असेल तर, त्याला सहजपणे लोन देते. परंतु बऱ्याचदा असं देखील आढळून येते की तुमचा सिबिल स्कोर 750 आहे त्याचबरोबर तुमच्याकडे फायनान्शियल इतरही चांगले गुण आहेत तरीसुद्धा लोन घेण्यास तुम्ही पात्र ठरत नाहीत. त्याचं कारण फार कमी व्यक्तींना ठाऊक आहे. आज आम्ही तुम्हाला बातमीच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या गोष्टीची सांगड घालून देणार आहोत.
5 महिन्यांपूर्वी -
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News
Credit Score | चांगल्या दर्जाच्या लोनची ऑफर मिळण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर अतिशय मजबूत असला पाहिजे. क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या व्याजाचे देखील लोन मिळू शकते. परंतु काहीवेळा अनेक व्यक्ती लोन घेताना काही शिल्लक चुका करतात. या चुकांमधूनच तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. कधी कधी तुम्ही व्याजाची चांगली रक्कम फेडणार असला तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या कर्जाची ऑफर मिळत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे एक क्रेडिट स्कोर. क्रेडिट स्कोर कशा पद्धतीने मेंटेन ठेवायचा याबद्दल जाणून घ्या सर्व काही.
7 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | नोकरदारांनो! या कारणाने सुद्धा घसरतोय क्रेडिट स्कोअर, पुढे कर्ज मिळणं अवघड होईल, लक्षात घ्या
CIBIL Score | क्रेडिट स्कोअर तुम्हाला नवीन लोन मिळवण्यासाठी खूप मदत करतो. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला लवकर आणि कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. मात्र, क्रेडिट स्कोअर राखणे हे मोठे आव्हान आहे. थोडीशी गडबड केल्यास क्रेडिट स्कोअर 100 अंकांनी खाली येऊ शकतो. क्रेडिट स्कोअर खाली येण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे वेळेवर ईएमआय न भरणे.
10 महिन्यांपूर्वी -
CIBIL Credit Score | तुमच्या क्रेडिट स्कोअरचं महत्व माहिती आहे का? क्रेडिट स्कोअरमध्ये अशी सुधारणा करा, अन्यथा कोणतही कर्ज मिळणार नाही
Credit Score | भारतात अश्या अनेक क्रेडिट ब्युरो संस्था आहेत, जे तुमचा क्रेडिट स्कोर जारी करत असतात. यामध्ये TransUnion CIBIL, Equifax, Experian आणि CRIF Highmark यासारख्या क्रेडिट माहिती गोळा करणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. ह्या क्रेडिट संस्था तुमच्या क्रेडिट डेटावर आधारित एक क्रेडिट अहवाल तयार करतात. ह्या क्रेडिट अहवालाच्या मदतीने तुमचे क्रेडिट स्कोअर ठरवले जाते. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान निश्चित केला जातो. साधारणपणे 750 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो.
3 वर्षांपूर्वी -
Credit Score | तुम्हाला क्रेडिट स्कोअरमध्ये कसा सुधार करावा?, स्वस्त व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी महत्वाचे आहे
तुम्हाला जर तुमची आर्थिक क्षमता जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कसे कराल? तर आज आम्ही तुम्हाला सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर बद्दल माहिती देणार आहोत. क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक क्षमतेचे प्रतिबिंब आहे जी तुमची कर्ज घेण्याची क्षमता किती आहे हे दर्शवते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कोणते मोठे कर्ज घेताना (Loan Application) तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल स्कोअर महत्त्वाचा ठरतो. तुम्ही जेव्हा कर्ज घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा, बँक क्रेडिट स्कोअरच्या म्हणजे सिबिल स्कोअरच्या आधारे तुमच्या कर्जाची पात्रता ठरवते. ज्यात तुमच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेचे आकलन केले जाते. क्रेडिट स्कोअरलाच सिबिल स्कोअर असे म्हणतात. तुमचे आर्थिक व्यवस्थापन आणि तुमची कर्ज फेडण्याची क्षमता किती मजबूत आहे हयांचे आकलन सिबिल स्कोअर वरून केले जाते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA