Cricket World Cup 2023 IND Vs NZ | या 4 कारणांमुळे विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध मजबूत स्थितीत
Cricket World Cup 2023 IND Vs NZ | आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या सेमीफायनल सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना रंजक असेल असे सर्वांना वाटेल, कारण विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये हे दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते, त्यावेळी न्यूझीलंडने विजय मिळवला होता. यावेळी भारतीय संघ सूडाच्या भावनेने मैदानात उतरेल. मात्र, तसे होत नाही. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाला आधीच आघाडी मिळाली आहे. भारत विजयाचा दावेदार आहे याची एक-दोन नव्हे तर चार कारणे आहेत.
1 वर्षांपूर्वी