महत्वाच्या बातम्या
-
क्रुझ ड्रग प्रकरणातील NCB'च्या पंचची पंचायत थांबेना | किरण गोसावीविरुद्ध पुण्यात चौथा गुन्हा दाखल
आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फसणुकीचा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर यापूर्वी फरासखाना, वानवडी, लष्कर पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. सध्या तो लष्कर पोलिसांच्या (NCB Witness Kiran Gosavi) अटकेत आहे.
3 वर्षांपूर्वी -
इतरांच्या जुन्या व्हाट्सअँप हिस्टरीवरून कारवाई करणाऱ्या वानखेडेंची मेहुणीच्या ड्रग हिस्टरी प्रकरणावर अशी प्रतिक्रिया
समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा” असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे (Kranti Redkar Sameer Wankhede) म्हणून सादर केले होते.
3 वर्षांपूर्वी -
धक्कादायक | समीर वानखेडेंची मेहुणी आणि क्रांती रेडकरची बहीण हर्षदा रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात | मलिक यांच्याकडून पुरावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे गेले अनेक दिवस एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोप करत आहेत. असं असताना सोमवारी (8 नोव्हेंबर) नवाब मलिक यांनी एक नवं ट्विट करुन पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? असा थेट सवाल (Sameer Wankhede’s sister in law into drugs business) विचारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
सॅम मला म्हणाला होता मी NCB ऑफिसरला 25 लाख दिले आणि माझं काम झालं | सुनील पाटीलच्या गौप्यस्फोटातील तो अधिकारी कोण?
सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील यांनी म्हटलंय.
3 वर्षांपूर्वी -
सुनील पाटीलचा गौप्यस्फोट | मनिष भानुशालीकडील यादीत आर्यन खानचं नाव नव्हतं | मग आर्यन अडकला कसा?
सुनिल पाटील हेच आर्यन खान अटक प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत, असा नवा आरोप केला गेला. त्यानंतर आता खुद्द सुनिल पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची जी टीप मिळाली होती, त्यामध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. तसेच काहीतरी गडबड वाटत असेल. चौकशी समितीने याबाबत चौकशी करावी, असं सुनिल पाटील यांनी म्हटलंय.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | क्रूझ ड्रग्स षडयंत्र नेमकं कोणाचं? | सुनील पाटील गुजरातमध्ये अमित शहांच्या पाया पडताना कॅमेऱ्यात कैद
मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही अद्यापही थांबलेल्या नाही. एकीकडे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतलेला असताना दुसरीकडे आता भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी शनिवारी (6 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक दावे (Sunil Patil NCB Case) केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
खळबळ | NCB'ने अटक केलेल्या ड्रग्स पेडलरसोबत अमृता फडणवीसांचा फोटो | वानखेडे कारवाई करणार?
राज्यात आणि देशात सध्या ड्रग्स प्रकरणावरुन बराच गदारोळ सुरु आहेत. अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात महाराष्ट्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि समीर वानखेडे गोत्यात आलेले असताना रोज भाजप संबंधितांचे कनेक्शन्स उघड होतं आहेत. मात्र, असं असताना आता निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकाने अमृता फडणवीसांचा एक फोटो शेअर करुन भाजपवर गंभीर (Amruta Fadnavis with Drgus Peddler Jaydeep Chandulal Rana) आरोप केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
लोकांना अटक करुन खटला सुरु असतानाच शिक्षा द्यायची अशीच तपास यंत्रणेची कार्यपद्धती - मुकुल रोहतगी
आर्यन खानला मुंबई हायकोर्टात जामीन मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे भारताचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी NCB च्या तपासावर आपलं मत व्यक्त केलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत रोहतगी यांनी आर्खन खान प्रकरणातील न्यायालयीन डावपेचांची बाजू (Mukul Rohatgi express anger over NCB role) उलगडून दाखवली.
3 वर्षांपूर्वी -
Non Bailable Warrants Against Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
महाराष्ट्रातील मुंबई न्यायालयाने शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि अन्य दोघांविरुद्ध खंडणीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. यापूर्वी ठाणे न्यायालयाने खंडणीच्या आरोपावरून परमबीरविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. नुकतेच गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणात परमबीरला चौकशीसाठी हजर राहण्याचे (Non Bailable Warrants Against Parambir Singh) आदेश दिले होते. मात्र ते हजर झाले नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
Kashif Khan on Cruise Drug Party | कासिफ खानचा क्रूझ पार्टीतील नवा व्हिडीओ नवाब मलिक यांच्याकडून पोस्ट
FTv चा इंडिया हेड कासिफ खानचा नवा व्हिडीओ पोस्ट करून नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. कासिफ खाननेच क्रूझ पार्टीचं आयोजन केलं होतं. तो त्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी क्रूझवर छापा पडला त्या दिवशी तिथे होता. गर्लफ्रेंडसोबत नृत्य करत होता असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, आम्ही कोर्टातही जाऊ आणि पुरावेही सादर करु - नवाब मलिक
क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर (Nawab Malik Vs Sameer Wankhede) करण्यात आला.
3 वर्षांपूर्वी -
KP Gosavi Detained | फरार आरोपी के पी गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावीला आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक (KP Gosavi Detained) केलीय. कालच संध्याकाळी के पी गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कालपर्यंत तो शरण आला नाही. अखेर पुणे पोलिसांनी आज त्याला अटक केलंय.
3 वर्षांपूर्वी -
NCB Officer Vs Sameer Wankhede | NCB अधिकाऱ्याकडूनच समीर वानखेडेंची पोलखोल सुरु | सरकारला पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे. यासोबतच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते (NCB Officer Vs Sameer Wankhede) खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | त्यांनी संघटीतपणे एकत्र येतं कट रचून करोडोची खंडणी शाहरुखकडे मागितली - अॅड. कनिष्ठ जयंत
क्रुझवरील धाडी प्रकरणी पंचांनीच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्याची एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेतली असून वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. वानखेडे यांची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचं एनसीबीचे मुख्य (Sameer Wankhede) अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.
3 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede Exposed | एनसीबीकडून शाहरुखकडे 25 कोटीची मागणी | त्यापैकी 8 कोटी वानखेडेंना - पंचाचाच आरोप
एनसीबीच्या पंचानेच समीर वानखेडेंसह एनसीबीवर बॉम्ब टाकला आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना देण्यात येणार (Sameer Wankhede Exposed) होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते, असा दावा या पंचाने केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh Missing | परमबीर सिंग यांच्या अटकेची तयारी, पण परमबीर सिंग फरार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्यावरच्या कारवाईसंदर्भात भूमिका (Parambir Singh Missing) स्पष्ट केली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने पूर्ण केल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Drugs Case | आर्यन खानचा जामीन पुन्हा फेटाळला
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्यांचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण आजही जामीन अर्ज एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. परिणामी शाहरुख खानच्या परिवारात पुन्हा निराशा पसरली आहे. त्यामुळे आर्यनला अजून पुढचे काही दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे. मुंबईतील एक रॉयल क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Drugs Case NCB Witness Kiran Goswami | NCB साक्षीदार | फेसबूकवरुन ओळख करून तरुणांची आर्थिक फसवणूक
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर एनसीबी ऑफीसमध्ये त्याच्यासोबत सेल्फी काढणारा किरण गोसावी हा चर्चेत आला आहे. एनसीबीने किरण गोसावी हा आपला साक्षीदार असल्याचं सांगितलं. परंतू यानंतर किरण गोसावीने तरुणांना परदेशात नोकरी देतो असं सांगून लाखो रुपयांना गंडा घातल्याचं समोर (Drugs Case NCB Witness Kiran Goswami) आलं.
3 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | फरार परमबीर सिंग यांच्याप्रमाणे त्यांच्याशी संबंधित बनावट सातबारा उतारे सुद्धा सरकारी कचेरीतून फरार
फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहाच्या बेनामी मालमत्तेच्या एकेक सुरस कथा बाहेर येत असताना त्याला आता एक अपेक्षेप्रमाणे तडका मिळाला आहे. पुनमियाने सिन्नरमध्ये जमीन खरेदीसाठी (Parambir Singh) वापरलेला बनावट सातबारा उताराच आता सरकारी कचेरीतून गायब झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पाणी किती खोलवर मुरले आहे, ते समोर येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Pune Minor Girl Murder | पुण्यातील बिबवेवाडीत एका अल्पवयीन मुलीची नात्यातील व्यक्तीकडून क्रूर हत्या
पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केलाय. विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे (Pune Minor Girl Murder) धाडस केलं आहे. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल