महत्वाच्या बातम्या
-
महिलेवर सामूहिक बलात्कार | तक्रार करण्यास गेल्यावर योगी सरकारच्या पोलिसाकडूनही बलात्कार
हाथरस सामूहिक बलात्काराच्या भीषण घटने नंतरही योगी सरकारच्या राज्यात बलात्काराचे धक्कादायक प्रकार समोर येतं आहेत. सामुहिक बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितेवर तिथल्या एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथे ही घटना घडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
UK वॉचडॉग त्यांचं कर्तव्य करतात | भारतीय लॅपडॉग द्वेषयुक्त भाषेला देशभक्ती समजतात
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला असून त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला जातोय. कारण युकेमधील वॉचडॉग म्हणजे ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचं कारण ठरलं ज्यासाठी तो भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे आणि ते म्हणजे लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
रासप आ. रत्नाकर गुट्टे ED कारवाईनंतर संकटात | जाणकरांचं राजकीय अस्तित्त्व पणाला
रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालीय. त्यांना शेतकरी आणि इतर उद्योगांच्या नावावर कर्ज घेणं भोवलं असून, अंबाजोगाई रोडवरील योगेश्वरी हॅचरिज ही मालमत्ता रात्री उशिरा ईडीने कारवाईत जप्त केलीय. रत्नाकर गुट्टेंची गंगाखेड शुगर्सची 225 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्नबकडून ब्रिटिश सरकारची २८० वेळा माफी | 'वीर अर्णब' म्हणत नेटिझन्सकडून खिल्ली
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला असून त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला जातोय. कारण युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचं कारण ठरलं ज्यासाठी तो भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे आणि ते म्हणजे लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाले आहे. Arnab Goswamis channel Republic TV fined 20 Lakh by United Kingdom regulator.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिक TVची ब्रिटनमध्ये द्वेष भडकवणारी भाषा | UK सरकारकडून दंड
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला असून त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला जातोय. कारण युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचं कारण ठरलं ज्यासाठी तो भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे आणि ते म्हणजे लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
BHR Scam | गिरीश महाजणांविरुद्ध समर्थकांकडे पेनड्राईव्हमध्ये पुरावे | अडचणीत वाढ
बीएचआर पतसंस्था (BHR Society) अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी (Sunil Zanvar and Kailas Ramprasad Somani) यांच्या मालकीची आहे, असे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले होते. झंवर हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | ९ वर्षाच्या सावत्र मुलाला गरम तव्यावर उभं करून पायाला चटके
सध्या कौटुंबिक स्तरावरील गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यात लहान मुलांचे बळी जात आहेत. शुल्लक कारणांवरून घरातील जवाबदार आई-वडिलांसारखी व्यक्तीच टोकाचं पाऊल उचलू लागल्याने तो सामाजिक प्रश्न देखील होऊ लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ कॉलवरुन धमकी आणि १ कोटीची ऑफर | गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या (BJP leader and former minister Girish Mahajan) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कारण गिरीश महाजन यांच्यावर जळगावातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराबद्दल ८ डिसेंबरला त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने अॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवत जबर मारहाण केली. त्याच दरम्यान व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एक कोटी रुपयांची ऑफर दिली, असा आरोप करत निंभोरा पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंविरोधात जादूटोणा | काही राजकीय षडयंत्र नाही ना? | पोलिसांकडून शोध
नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Black Majic against minister Eknath Shinde) यांच्याविरोधात नेमकं कोण राजकीय षडयंत्र रचतंय याचा कसून तपास पोलीस करतायत. शिदेंच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा केला जात असल्याचं काल उघड झालंय. शिंदेंच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना तसंच धूप, अगरबत्ती, गुलालही व्हिडीओत दिसतो. त्यासाठी आतापर्यंत दोघांना अटकही करण्यात आली आहे. पण हे एखादं मोठं षडयंत्र आहे का याचा तपासही आता पोलीस करतायत.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण | अर्णब गोस्वामींसह तिघांना न्यायालयाचे समन्स
अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. तिघांनाही येत्या ७ जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्यासाठी अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी समन्स बजावले आहे. २०१८ मध्ये अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळच्या कावीर येथील आपल्या घरी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटवरून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
4 वर्षांपूर्वी -
विवेक राहाडे आत्महत्या | सुसाइड नोट निघाली बनावट | मृत्यूचा भावनिक फायदा घेण्याचा प्रयत्न
बीड तालुक्यातील केतूरा गावात राहणाऱ्या विवेक राहाडे या 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. यावेळी एक सुसाइड नोट आढळून समोर आली होती.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल