Critical Illness Policy | सामान्य आरोग्य विमा पॉलिसीपेक्षा का वेगळी असते क्रिटिकल इलनेस पॉलिसी? | अधिक जाणून घ्या
एखाद्या देशाचे एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे तेथे राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर अवलंबून असते. आरोग्य सेवा व्यवस्थेची दुरवस्था आणि आरोग्य विम्याबाबत लोकांमध्ये जागृती नसल्याने भारतातील लोकांना विमा उपलब्ध होणे कमी आहे. आताही सुमारे ७०-७५ टक्के भारतीय स्वत:च्या खिशातून वैद्यकीय सेवेसाठी पैसे देतात. तज्ज्ञ म्हणतात, “अशा परिस्थितीत एखादा जीवघेणा आजार कोणत्याही कुटुंबाची आर्थिक स्थिती उद्ध्वस्त करू शकतो. गंभीर आजार झाल्यास मूलभूत मानक आरोग्य विमा योजनाही पुरेशी नसते.
3 वर्षांपूर्वी