महत्वाच्या बातम्या
-
Cryptocurrency Investment | भारतीयांमध्ये क्रिप्टोकरन्सीची गुंतवणूक वाढतेय | काय सांगतो रिपोर्ट
जगभरात चर्चेचा विषय बनलेल्या क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांनासध्या भारतात कायदेशीर मान्यता नसली तरी भारतीयांमध्ये या आभासी चलनाची क्रेझ मात्र वाढली आहे. भारतात क्रिप्टो करन्सीची मागणी आणि गुंतवणूक वाढल्याने दक्षिण आशिया आणि ओशियाना परिक्षेत्र जगातील वेगाने वाढणारी डिजिटल करन्सीची बाजारपेठ ठरली आहे. Chainalysis या संस्थेच्या रिपोर्टनुसार (Cryptocurrency Investment) मागील १२ महिन्यात भारतात क्रिप्टो करन्सी बाजाराची उलाढाल तब्बल ६४१ टक्क्यांनी वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Cryptocurrencies To Invest | 22 रुपयाच्या या क्रिप्टो चलनाने 25% रिटर्न दिलंय | गुंतवणुकीची मोठी संधी
क्रिप्टो चलन बाजार आजकाल खूप चर्चेत आहे. लोकांनी हा श्रीमंत होण्याचा सर्वात सोपा मार्ग मानला जातोय. परंतु, अचानक जगभरातील अनेक देशांच्या सरकारच्या कठोर निर्णयांमुळे बिटकॉइनमधील अनेक क्रिप्टोकरन्सीचे दर खाली (Cryptocurrencies To Invest) उतरले आहेत. मात्र काही अनेक क्रिप्टोकरन्सीचे दर अजूनही वाढत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Cryptocurrency Investment | दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या आहेत 7 सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सी
मागील काही वर्षांमध्ये, क्रिप्टोकरन्सी मार्केट, जे अजूनही त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, त्याला खूप गती मिळाली आहे आणि अनेक तरुण भारतीय गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे आकर्षित करत आहे. आजकाल किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदार डिजिटल चलनात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत – दीर्घकालीन आणि अल्पकालीन – नफ्यासाठी. निःसंशयपणे, बिटकॉइन, इथरियम ब्लॉकचेन सारख्या क्रिप्टो लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीपैकी आहेत ज्यांची बहुतेक लोकांना माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
Shiba Inu Cryptocurrency Investment | शिबा इनू क्रिप्टोकरन्सीमध्ये सुरुवातीचे गुंतवणूकदार अब्जाधीश | मोठी संधी
क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवून लोक फारच कमी वेळेत श्रीमंत होतं असली जरी धोका देखील तितकाच आहे. असे असतानाही गुंतवणूकदारांमध्ये उत्साह कमी झालेला नाही असंच पाहायला मिळतंय. मीम टोकन ‘शिबा इनू’ आजकाल क्रिप्टो जगात खूप ट्रेंड करत आहे. शिबा इनूच्या किमतीत गेल्या 7 दिवसांत 140 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एक विनोद म्हणून सुरू झाले, पण सुरुवातीला या टोकनमध्ये गुंतवणूक करणारे बरेच लोक अब्जाधीश (Shiba Inu Cryptocurrency Investment) झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Investment In Cryptocurrency | क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीची संधी | 10 टक्क्यांनी दर खाली - वाचा सविस्तर
क्रिप्टो चलन बाजार आजकाल खूप चर्चेत आहे. लोकांनी हा श्रीमंत होण्याचा सर्वात सोपा मार्ग मानला होता. परंतु, अचानक जगभरातील अनेक देशांच्या सरकारच्या कठोर नियमांमुळे बिटकॉइनमधील अनेक क्रिप्टोकरन्सीचे दर खाली उतरले आहेत. दुसरीकडे, अनेक क्रिप्टोकरन्सीचे दर अजूनही वाढत आहेत. काही क्रिप्टो करन्सी (Investment In Cryptocurrency) आहेत, ज्यांचे दर 2 डॉलर पेक्षा कमी आहेत, म्हणजेच 150 रुपये, आणि त्यांनी चांगला परतावा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Shiba Inu Hits All Time High | शिबा इनू क्रिप्टोकरन्सी सर्वकालीन उच्चांकावर | 70 टक्क्यांची वाढ
क्रिप्टोकरन्सीबद्दल गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. शिबा इनू हे डिजिटल टोकन आहे आणि अलीकडे या डिजिटल टोकनने जोरदार कामगिरी दाखवली आहे. क्रिप्टोकरन्सी शिबा इनू नाणे काल म्हणजे 27 ऑक्टोबर रोजी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. नाण्यांच्या किमती तब्बल 70 टक्क्यांपर्यंत वाढल्या.
4 वर्षांपूर्वी -
Elon Musk Cryptocurrency Choice | एलोन मस्क यांनी 'या' 3 क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरवर खुलासा केला आहे की त्यांनी तीन क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र क्रिप्टो मार्केटमध्ये किती पैसे गुंतवले गेले हे उघड झाले नाही.
4 वर्षांपूर्वी -
Bitcoin Trading In India | भारतात बिटकॉइन ट्रेडिंग कायदेशीर आहे का? | झुनझुनवाला, अमिताभ बच्चनही गुंतवणूकदार
सर्व क्रिप्टोकरन्सी, विशेषत: बिटकॉइन, भारतात कायदेशीर आहे. 10 दशलक्षाहून अधिक भारतीय गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे बिटकॉइन्स कायदेशीर आहेत आणि भारतातील मोठ्या आणि वाढत्या क्रिप्टो समुदायाकडून (Bitcoin Trading In India) त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
4 वर्षांपूर्वी -
Bitcoin ETF | क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीची नवी सुरुवात | आता बिटकॉइन ईटीएफ मार्फत गुंतवणूक
लोकप्रिय आणि सर्वात जुनी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन आता मुख्य प्रवाहातील गुंतवणूक वाहिन्यांचा एक भाग बनणार आहे. बिटकॉइनचा एक्सचेंज ट्रेडेड फंड (Bitcoin ETF) मंगळवारी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सुरू होत आहे. ProShares, एक अग्रगण्य ETF कंपनी, बिटकॉइनची ETF आवृत्ती फ्युचर्स मार्केटमध्ये आणत आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार तेथून थेट गुंतवणूक करू शकतील.
4 वर्षांपूर्वी -
CoinSwitch Kuber Challenge Cryptocurrency | कॉइनस्विच कुबेरचा क्रिप्टोकरन्सी बाजारात धुमाकूळ - वाचा सविस्तर
क्रिप्टोकरन्सी हे एक प्रकारचे छुपे चलन आहे. हे आपण बँकेत ५-१० नाणी किंवा शंभर-पन्नास नोटांच्या रूपात ठेवत नाही. ती केवळ डिजिटल स्वरूपात राहते. त्यामुळे ही एक डिजिटल मालमत्ता (CoinSwitch Kuber Challenge Cryptocurrency) आहे, ज्याचा वापर लोक फिसिकल पैशाऐवजी इंटरनेटवर वस्तू खरेदी आणि विक्रीसाठी करतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC