महत्वाच्या बातम्या
-
Cyient Share Price | अल्पावधीत 155 टक्के परतावा देणाऱ्या IT शेअर कंपनीचा शेअर तेजीत, नेमकं कारण काय?
Cyient Share Price | साएंट लिमिटेड या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साएंट लिमिटेड कंपनीचा स्टॉक 7 टक्के वाढीसह 2297.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Cyient Share Price | अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवतोय हा शेअर, अल्पावधीत 345% परतावा, तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली
Cyient Share Price | शेअर बाजारात कोणता शेअर गुंतवणूकदारांना रातोरात श्रीमंत करेल, हे सांगता येत नाही. असाच एक स्टॉक आहे, सायएंट लिमिटेड. सायएंट लिमिटेड या मिडकॅप आयटी कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे चौपट वाढवले आहेत. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Cyient Share Price | सायंट DLM IPO शेअरने एक दिवसात मालामाल केले, गुंतवणूकदारांची चांदी झाली, स्टॉक डिटेल्स पहा?
Cyient Share Price | सायंट DLM कंपनीचा IPO स्टॉकची जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. सायंट DLM कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 401 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. सायंट DLM कंपनीचे IPO शेअर्स 265 रुपये या अप्पर किमतीवर वाटप करण्यात आले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये 136 रुपये किंमत वाढ झाली होती. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगवर 51.32 टक्के परतावा मिळाला आहे. (Cyient DLM Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Cyient Share Price | जबरदस्त! सायंट शेअरने 9500 टक्के परतावा दिला, मागील 1 महिन्यात दिला 25 टक्के परतावा, शेअर खरेदी करावा?
Cyient Share Price | सायंट लिमिटेड या IT कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवार 2 जून 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली होती. सायंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 1525.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्स नुकतच 1,500 रुपये किंमतीचा टप्पा पार केला आहे. सायंट लिमिटेड शेअर्सने 1525.55 रुपये ही उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. तर या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 724 रुपये होती. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.49 टक्के वाढीसह 1,461.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Cyient Share Price Today | या कंपनीचे शेअर्स तेजीत, कंपनी लवकरच लाभांश वाटप करणार, तपशील जाणून घ्या
Cyient Share Price Today | नुकताच संपलेल्या 2022-23 या चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर आयटी कंपनी ‘सायएंट लिमिटेड’ च्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 1170 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आणि ट्रेडिंग सेशन दरम्यान शेअरची किंमत 1193 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. (Cyient Limited)
2 वर्षांपूर्वी -
Cyient Share Price | लॉटरी शेअर! या IT कंपनीच्या शेअरने करोडपती बनवले, स्टॉक मध्ये जबरदस्त तेजी, पहा टार्गेट प्राईस
Cyient Share Price | ‘सायएंट लिमिटेड’ या इंजिनीअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, डेटा अॅनालिटिक्स, आणि नेटवर्क क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. 2023 या वर्षात ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 17 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के वाढीसह 953.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरवर 60000 रुपये लावून स्टॉक दीर्घकाळ होल्ड केला, ते लोक आता करोडपती झाले आहेत. सध्या अनेक ब्रोकरेज फर्म आयटी सेवा कंपनीकडे गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पाहत आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या मते सध्याच्या किंमत पातळीवर जर ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले ते पुढील काळात 22 टक्के नफा मिळू शकतो. म्हणून शेअर बाजारातील बऱ्याच तज्ञांनी ‘सायएंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Cyient Share Price | Cyient Stock Price | BSE 532175 | NSE CYIENT)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या शेअरने 293 टक्के परतावा दिला | स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे?
गेल्या 2 वर्षात सायंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 290 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एस अँड पी बीएसई ५०० कंपनी सायंट लिमिटेडने गेल्या दोन वर्षांत आपल्या शेअरधारकांना चमकदार परतावा दिल्यानंतर त्याचे रूपांतर मल्टीबॅगरमध्ये झाले आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत सातत्याने 293 टक्क्यांनी वधारली आहे, जी 5 मे 2020 रोजी 221.40 रुपयांवरून 5 मे 2022 रोजी 870.30 रुपयांवर गेली आहे. गेल्या वर्षी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक आज २.९ लाख रुपयांवर वळली असती.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS