Dahan Raakan Ka Rahasya | 'दहन रकन का रहस्य'चा ट्रेलर रिलीज, रहस्य, थरार आणि भयपटांनी भरलेली वेब सिरीज
Dahan Raakan Ka Rahasya | असा काही प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना रहस्यमय कथा खुप आवडतात, अश्या प्रेक्षकांसाठी Disney+ Hotstar ने ‘दहन रकन का रहस्य’ नावाची कथा घेऊन येत आहे. तसेच Disney Plus ने Hotstar वर रिलीज होणार्या त्यांच्या पुढील वेब सिरीज दहन रकन का रहस्यचा ट्रेलर रिलीज केला आहे. ही वेब सिरीज रहस्य, थरार आणि भयपटांनी भरलेली असणार आहे. विक्रांत पवार दिग्दर्शित मालिकेत मंदिराच्या प्रमुखाची भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ शुक्ला यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.
2 वर्षांपूर्वी