Dayaben Return | तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेला मिळाली नवी दया बेन | ही आहे ती अभिनेत्री
तारक मेहताचा उल्टा चष्मा हा शो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या स्टारकास्टमुळे खूप चर्चेत आहे. दया बेन, तारक मेहता आणि टप्पू यांच्या व्यक्तिरेखा गेल्या काही काळापासून शोमधून गायब आहेत. चाहते बऱ्याच दिवसांपासून दया बेनच्या परतीची वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी या शोचे निर्माते असित मोदी यांनी दया बेनची व्यक्तिरेखा परत येईल, पण दिशा वकानी म्हणून नाही, असं स्पष्ट केलं आहे. दिशा आता या शोमध्ये परत येणार नाही. मात्र, दया बेनच्या ऑडिशन्स सुरू असून एक नवी अभिनेत्री ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
3 वर्षांपूर्वी