महत्वाच्या बातम्या
-
DB Realty Share Price | डीबी रियल्टी शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करणार, शेअर्स तेजीचं नेमकं कारण काय?
DB Realty Share Price | डीबी रियल्टी कंपनीच्या प्रवर्तकांनी आपल्या भाग भांडवलातील सुमारे तीन टक्के वाटा 301 कोटी रुपये किमतीला विकला आहे. कंपनीवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनीच्या प्रवर्तकांनी आपले शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता.
12 महिन्यांपूर्वी -
DB Realty Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 महिन्यांत डीबी रिअॅल्टी शेअरने 195% परतावा दिला, पुढे अजून मल्टिबॅगर कमाई करा
DB Realty Share Price | डीबी रिअॅल्टी लिमिटेड या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार कंपनीने कन्व्हर्टेबल वॉरंटच्या प्रेफरंस इश्यूद्वारे 1544 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. डीबी रियल्टी कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीच्या नियमांनुसार, सर्व परिवर्तनीय वॉरंट इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित केल्याची माहिती दिली आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर डीबी रियल्टी कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत आहे.
1 वर्षांपूर्वी -
DB Realty Share Price | बापरे! डीबी रियल्टी शेअरने एका महिन्यात 40 टक्के परतावा दिला, तुम्ही कसली वाट बघताय? खरेदी करणार?
DB Realty Share Price | डीबी रियल्टी या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनीचे शेअर्स धमाकेदार कामगिरी करत आहेत. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 40 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. नुकताच Authm Investment and Infrastructure कंपनीने DB Realty कंपनीमध्ये 1.9 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
DB Realty Share Price | झुनझुनवाला पोर्टफोलिओतील शेअर तेजीत, 5 दिवसात 20 टक्के परतावा, अप्पर सर्किटचा फायदा घेणार?
DB Realty Share Price | मागील पाच दिवसांपासून ‘डीबी रियल्टी’ कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 20.62 टक्के वाढली आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक फक्त 1.48 टक्के वाढला आहे. याचा अर्थ ‘डीबी रियल्टी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत बंपर परतावा मिळवून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ, कंपनीच्या कामगिरीबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | D B Realty Share Price | D B Realty Stock Price | BSE 533160 | NSE DBREALTY)
2 वर्षांपूर्वी -
DB Realty Share Price | मोठी संधी! 1700 टक्के परतावा देणारा शेअर 40 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, खरेदी करावा
DB Realty Share Price | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील ‘DB रियल्टी’ कंपनीचे शेअर मागील एक महिन्यापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये 26.68 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. या आठवड्याच्या सोमवार आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डीबी रियल्टी’ कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटवर ट्रेड करत होते. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या कंपनीच्या शेअर्सने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटला स्पर्श केले होते. नंतर गुरुवारी देखील स्टॉक अप्पर सर्किटवर पोहचला होता. तर शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 69.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | D B Realty Share Price | D B Realty Stock Price | BSE 533160 | NSE DBREALTY)
2 वर्षांपूर्वी -
D B Realty Share Price | गौतम अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, शेअर्समध्ये रोज मोठा परतावा मिळतोय, डिटेल वाचा
D B Realty Share Price | शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी ‘डी बी रियल्टी’ कमोंक शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर आज 4.99 टक्के वाढीसह 93.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही ‘डीबी रियल्टी’ कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. आणि शेअरची किंमत 89.25 रुपये किमतीवर गेली होती. शेअर्समध्ये अचानक ही उसळी येण्याचे कारण म्हणजे, ‘डीबी रियल्टी’ कंपनीचा संयुक्त उपक्रम ‘रेडियस इस्टेट्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ गौतम अदानी यांनी खरेदी केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, D B Realty Share Price | D B Realty Stock Price | BSE 533160 | NSE DBREALTY)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार