DCM Financial Services Share Today | पेनी शेअरची आजची किंमत फक्त 6 रुपये , रोज 10% वाढतोय, 223% परतावाही दिला, खरेदी करणार?
DCM Financial Services Share Today | ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये सलग पाच दिवसापासून 10 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 9.45 टक्के वाढीसह 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 65.48 टक्के वाढले आहेत. (DCM Financial Services Limited)
2 वर्षांपूर्वी