महत्वाच्या बातम्या
-
DCX System IPO | डीसीएक्स सिस्टम्स IPO चं शेअर्स अलॉटमेंट झालं, शेअर्स 75 रुपये प्रीमियमवर, अधिक माहिती समोर आली
DCX System IPO | या कंपनीच्या IPO मध्ये जरी करण्यात आलेले शेअर्स 7 नोव्हेंबर 2022 रोजी वाटप करण्यात आले. DCX कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2022 ते 2 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ग्रे मार्केटमध्ये DCX Systems कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ञांच्या मते, DCX कंपनीचे शेअर्स 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. तुम्ही DCX सिस्टम कंपनीचे शेअर वाटप ऑनलाईन तपासू शकता. चलंत्र मग जाणून घेऊ तुम्ही शेअर्स अलॉटमेट कशी तपासू शकता याची पूर्ण प्रक्रिया
2 वर्षांपूर्वी -
DCX System IPO | हा IPO मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब झाला, तेजीचे संकेत सुद्धा मिळत आहेत, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या
DCX system IPO | DCX Systems ही बेंगळुरू स्थित कंपनी केबल्स आणि वायर हार्नेस बनवते. DCX Systems च्या IPO ला आज गुंतवणूकदारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी या कंपनीचा IPO 8.57 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. BSE वरील उपलब्ध डेटा नुसार या कंपनीच्या IPO ला 12,43,55,016 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. DCX Systems कंपनी IPO द्वारे शेअर बाजारातून 500 कोटी रुपये जमा करण्याची तयारी करत आहे. या IPO मध्ये कंपनी नव्याने 400 कोटी रुपयेचे शेअर्स जरी करणार असून 100 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
DCX System IPO | आयपीओ लाँच पूर्वीच शेअर ग्रे मार्केटमध्ये फुल्ल डिमांडमध्ये, किंमत 88 रुपये प्रिमियमवर, मालामाल होण्याचे संकेत
DCX System IPO | बेंगळुरूस्थित DCX Systems कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. गुंतवणूकदार 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात. ही कंपनी IPO द्वारे खुल्या बाजारातून 500 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. या IPO इश्यूमध्ये 400 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये जारी केले जातील. त्याच वेळी, 100 कोटींची ऑफर फॉर सेल/OFS असेल ज्यात विद्यमान शेअर धारक त्यांचे काही शेअर्स बाजारात विकतील.
2 वर्षांपूर्वी -
DCX System IPO | डीसीएक्स सिस्टम्स कंपनीचा IPO लाँच होतोय, गुंतवणूक करून पैसा वाढवण्याची संधी, तपशील जाणून घ्या
DCX System IPO | बेंगळुरू स्थित DCX सिस्टीम कंपनीचा IPO 28 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत या IPO मध्ये गुंतवणूक करता येईल. IPO चा इश्यू आकार 500 कोटी रुपये असेल. DCX कंपनीने IPO मध्ये 197 ते 207 रुपये प्रति शेअर किंमत बँड निर्धारित केला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER