महत्वाच्या बातम्या
-
Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: DEEPAKNTR
Deepak Nitrite Share Price | स्टॉक मार्केट मध्ये सध्या चढ-उतार सुरु आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सुद्धा काळजीपूर्वक गुंतवणूक करत आहेत. स्टॉक मार्केट निफ्टी २४८०० च्या खाली घसरला आहे. मात्र, काही सेक्टर्समधील शेअर्स चांगला परतावा देत आहेत. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज आणि आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेजने शॉर्ट टर्म गुंतवणूकदाकीसाठी ५ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | श्रीमंत बनवणारा शेअर खरेदी करा, तब्बल 3876% परतावा दिला, फायदा घ्या
Deepak Nitrite Share Price | शेअर बाजारातील मिडकॅप शेअर्सवर गुंतवणूकदारांची नेहमीच नजर असते. मिडकॅप शेअर्स लाँग टर्ममध्ये संपत्ती निर्माण करण्यासाठी एक लोकप्रिय पर्याय मानला जातो. ते दीर्घ मुदतीत लार्जकॅपपेक्षा कित्येक पट जास्त परतावा देऊ शकतात. ( दीपक नायट्रेट कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | मालामाल करणाऱ्या शेअरच्या रेटिंगमध्ये बदल, अत्यंत स्वस्त प्राईसवर खरेदी करता येणार
Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट या केमिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 23 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्केपेक्षा जास्त घसरणीसह क्लोज झाले होते. मागील 2 दिवसात या कंपनीचे शेअर्स 7.25 टक्के खाली आले होते.
8 महिन्यांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | करोडपती बनवणारा शेअर दीपक नायट्रेट बाबत तज्ज्ञांना काय वाटतंय? शेअरबाबत काय निर्णय घ्यावा?
Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स मागील दोन महिन्यांत आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवरून 11 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | मार्ग श्रीमंतीचा! दीपक नायट्रेट शेअरने दिला 6500% परतावा, भरघोस कमाईसाठी डिटेल्स सेव्ह करा, पैसा वाढवा
Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील 10 वर्षांत दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी दीपक नायट्रेट कंपनीच्या स्टॉकवर 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.5 लाख रुपये झाले असते.
1 वर्षांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | होय! 11500 टक्के परतावा देणारा दीपक नायट्रेट शेअर पुन्हा तेजीचे येतोय, नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट या स्पेशॅलिटी केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावाला सामोरे जात असेल तरी तज्ञ स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. मागील 12 वर्षांत दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्म रेलिगेअर ब्रोकिंगने दीपक नायट्रेट कंपनीच्या स्टॉकवर 2280 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.051 टक्के घसरणीसह 2,071.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | मालामाल व्हा! 12000 टक्के परतावा देणारा दीपक नायट्रेट शेअर पुन्हा तेजीत, खरेदी वाढली
Deepak Nitrite Share Price | ‘दीपक नायट्रेट’ या स्पेशॅलिटी केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘दीपक नायट्रेट’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 2160 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. काल या स्टॉकमध्ये इतकी जबरदस्त तेजी एका सकारात्मक बातमीमुळे आली होती. ‘दीपक नायट्रेट’ कंपनीने गुजरात सरकारसोबत एक व्यापारी करार केला आहे. या करारात कंपनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी ‘दीपक नायट्रेट’ कंपनीचे शेअर्स 2.80 टक्के घसरणीसह 2,075.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | किरकोळ गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअरची कामगिरी पाहा, 1 लाखाचे झाले 6 कोटी
Deepak Nitrite Share Price | ‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचे शेअर्स 3 रुपयांवरून वाढून 1800 रुपयांवर पोहचले आहेत. ‘दीपक नायट्रेट’ कंपनीच्या शेअर्सने या कालावधीत गुंतवणूकदारांना आपल्या 64000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. दीपक नायट्रेट ही कंपनी ‘Speciality Chemicals’ बनवण्याचे काम करते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2389.95 रुपये होती. तर दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1682.15 रुपये होती. (Deepak Nitrite Limited)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | 2 रुपयाच्या शेअरचे गुंतवणूकदार श्रीमंत झाले | 90000 टक्के परतावा | 1 लाखाचे 10 कोटी झाले
केमिकल कंपनीच्या शेअर्सनी लोकांना परतावा दिला आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना 90 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ही कंपनी म्हणजे दीपक नायट्रेट. कंपनी केमिकल निर्मितीच्या व्यवसायात आहे. दीपक नायट्रेट यांच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांत दोन रुपयांवरून दोन हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक 3,020 रुपये आहे. त्याचबरोबर दीपक नायट्रेटच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1,712.50 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS