महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हा शेअर अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, कमाईची सुवर्ण संधी
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजार जबरदस्त तेजीत असताना आणि सर्व विक्रमी पातळी ओलांडल्यानंतर आता नवीन वर्षात पाऊल टाकत आहे. तज्ञांच्या मते, 2024 हे नवीन वर्ष शेअर बजारासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी खूप फायदाचे राहणार आहे. Delhivery Share Price
1 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | डेल्हीवरी शेअरमध्ये अचानक तेजी, शेअरमध्ये आणखी वाढ होणार? तज्ज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस किती?
Delhivery Share Price | आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनाक 31 मार्च 2023 रोजी आर्थिक वर्ष 2022-23 ची समाप्ती झाली. आणि या दिवशी शेअर बाजारात कमालीची तेजीत पाहायला मिळाली. दरम्यान भारतातील दिग्गज लॉजिस्टिक कंपनी ‘डेल्हीवेरी लिमिटेड’ च्या शेअरमध्ये मजबूत खरेदी सुरू होती. ‘डेल्हीवेरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 343.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या शेअर बाजारातील अनेक तज्ञ जा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. (Delhivery Limited)
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | स्वस्त झालेला डेल्हीवरी कंपनीच्या शेअरची म्युच्युअल फंड हाऊसेसकडून जोरदार खरेदी, स्टॉक मोठा परतावा देणार?
Delhivery Share Price | तीन दिग्गज गुंतवणूक फर्मने लॉजिस्टिक कंपनी ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर मोठी बाजी लावली आहे. मॉर्गन स्टॅनली मॉरिशस कंपनी लिमिटेड, बीएनपी परिबास ऑर्बिट्रेज, सोसायटी जनरल यांनी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. BSE निर्देशांकावर उपलब्ध ब्लॉक डीलच्या डेटावरून असे कळते की, सॉफ्टबँकेने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स विकले आहेत. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के घसरणीसह 339.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | डेल्हीवरी कंपनीचे शेअर 52% स्वस्त झाले आहेत, आता स्टॉकबाबत महत्वाची अपडेट आली
Delhivery Share Price | ‘डेल्हीवरी लिमिटेड’ या लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली होती, मात्र आज पुन्हा स्टॉक लाल निशाणीवर घसरला आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के घसरणीसह 340.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सात ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत होती. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5.8 टक्के वाढीसह 358.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. काल S&P BSE सेन्सेक्स 0.4 टक्क्यांच्या वाढीसह 60,921 अंकावर ट्रेड करत होता. मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 10 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही सकारात्मक वाढ पाहायला मिळाली होती, मात्र स्टॉक ही तेजी टिकवू शकला नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | लॉजिस्टिक कंपनीच्या शेअरमध्ये पडझड, तब्बल 45% तोटा झाला, पडझडीचे कारण काय?
Delhivery Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदार कंपन्यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून असतात. कंपन्यांची कामगिरी पाहून शेअर धारक गुंतवणूक करतात. आणि जेव्हा शेअरमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक हालचाल होते, तेव्हा गुंतवणुकदार खरेदी किंवा विक्री करतात. लॉजिस्टिक फर्म ‘डेल्हीवरी’ कंपनीचे तिमाही निकाल खराब आल्याने शेअर धारक कंपनीतून बाहेर पडत आहेत. ‘डेल्हीवरी’ या कंपनीच्या शेअरचा मागोवा घेणाऱ्या तज्ज्ञांनी शेअर्समध्ये तेजीची शक्यता व्यक्त केली असून शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | लॉजिस्टिक कंपनीचा शेअर 40% स्वस्त झालाय, तिमाही तोट्यात घट होताच जोरदार स्टॉक खरेदी
Delhivery Share Price | लॉजिस्टिक सेवा प्रदान करणारी कंपनी डेल्हीवरीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. काल इंट्राडे ट्रेडमध्ये या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेल्हीवरी कंपनीच्या शेअर्सची किंमत 328.40 रुपयांवर पोहोचली होती. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीने शेअर बाजार नियामक सेनी माहिती दिली आहे की, 2015 च्या तरतुदींनुसार डेल्हीवरी कंपनीने लॉजिस्टिक्समधील करिअर संधींसाठी प्रशिक्षण आणि भर्ती कार्यक्रम केला आहे. या वर्षी आतापर्यंत YTD आधारे कंपनीच्या शेअरची किंमत 2.53 टक्के कमजोर झळीनाहे. मागील एक वर्षापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 40 टक्के कमजोर झाले आहेत. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.91 टक्के कमजोरीसह 315.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | देल्हीवरी शेअर 2 दिवसात 30% क्रॅश, गुंतवणूदारांच्या टेन्शनची कारणं आणि नेमका काय निर्णय घ्यावा?
Delhivery Share Price | Delhivery ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्णपणे एकात्मिक लॉजिस्टिक सेवा देणारी कंपनी आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लॉजिस्टिक फर्म Delhivery च्या शेअर्समध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांनी पडले असून त्याची किंमत सध्या 377 रुपयांवर आली आहे. या स्टॉकने आपली सर्वकालीन विक्रमी नीचांकी किंमत पातळी गाठली आहे. मागील 2 दिवसांत स्टॉक 30 टक्क्यांहून अधिक पडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | दिल्हीवेरी शेअर्सचे वाटप 19 मे रोजी होऊ शकते | तुमच्या अर्जाची स्थिती तपासा
भारताची लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर, दिल्हीवेरी यांच्या शेअर्सचे वाटप गुरुवार, १९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. २४ मे रोजी बीएसई आणि एनएसईवर आयपीओ सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. ५,२३५ कोटी रुपयांच्या आयपीओला इश्यूच्या शेवटच्या दिवशी १.६३ पट सबस्क्रिप्शन मिळाले. एनएसईच्या आकडेवारीनुसार, या इश्यूला 6.25 कोटी शेअर्सच्या तुलनेत 10.17 कोटी शेअर्ससाठी बोली मिळाली. या आयपीओसाठी प्रति शेअर 462-487 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता.
3 वर्षांपूर्वी -
IPO Investment | डेल्हीवरी आणि वीनस पाइप्स एंड ट्यूब्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जबरदस्त रिस्पॉन्स
स्टेनलेस स्टीलचे पाइप आणि ट्यूब तयार करणारी गुजरातची महाकाय कंपनी व्हीनस पाइप्स अँड ट्युब्ज आणि डेल्हीवरी या सप्लाय चेन कंपनीचे आयपीओ काल बंद झाले आहेत. व्हीनस पाइप्स अँड ट्युब्सच्या १६५.४२ कोटी रुपयांच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तो १६.३१ पट सब्सक्राइब झाला. तर डेल्हीवरीचा ५,२३५ कोटींचा आयपीओ केवळ १.६३ पट सब्सक्राइब झाला. आयपीओ आणि त्यांच्या संबब्स्क्रिप्शन संदर्भातील गुंतवणूकदारांचा कल या दोन्ही विषयांची माहिती येथे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Delhivery IPO | डेल्हीवरीचा 5235 कोटींचा IPO उद्या उघडणार | पैसे गुंतवण्यापूर्वी सर्व तपशील जाणून घ्या
सप्लाय चेन कंपनी डेल्हीवरीचा आयपीओ उद्या (11 मे) सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. ५२३५ कोटी रुपयांच्या या आयपीओअंतर्गत ४ हजार कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात येणार आहेत. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना प्रति शेअर 462-487 रुपयांच्या प्राइस बँडमध्ये पैसे गुंतवता येणार आहेत. ग्रे मार्केटमधल्या अॅक्टिव्हिटीबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या शेअर्सबद्दल फारशी ओरड नाही. बाजार तज्ञ देखील याबद्दल विशेष उत्साही नाहीत. ब्रोकरेज फर्म अ ॅक्सिस कॅपिटलने या इश्यूचे मूल्यांकन केलेले नाही.
3 वर्षांपूर्वी -
IPO Investment | गुंतवणुकीची जबरदस्त संधी | 11 मे रोजी दोन आयपीओ लाँच होणार | संपूर्ण तपशील
प्रारंभिक पब्लिक इश्यूवर (आयपीओ) कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ११ मे हा दिवस अतिशय खास असेल. या दिवशी दोन मोठ्या कंपन्यांचे आयपीओ मिळून रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुले होत आहेत. व्हीनस पाइप्स अँड ट्युब्स आणि डेल्हीवरी या कंपन्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Delhivery IPO | दिग्गज सप्लाय चेन डेल्हीवरी कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित | जाणून घ्या माहिती
सप्लाय चेन कंपनी डेल्हीवरीच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने ५२३५ कोटी रुपयांच्या इश्यूसाठी प्रति शेअर ४६२-४८७ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा इश्यू ११ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदारांना १३ मे पर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. या इश्यूअंतर्गत ४ हजार कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात येणार असून विद्यमान भागधारक ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत १,२३५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करणार आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS