महत्वाच्या बातम्या
-
Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
Demat Account | कोविड महामारीनंतर शेअर बाजाराविषयी सर्वसामान्यांची उत्सुकता वाढली आहे. यामुळेच डीमॅट खाते उघडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आजकाल डीमॅट खाते उघडणे आणि ऑपरेट करणे खूप सोपे झाले आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Demat Account | भारतात डिमॅट खात्यांची संख्या 41 टक्क्यांनी वाढली, सामान्य लोकं मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केटकडे वळली - रिपोर्ट
Demat Account | मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने केलेल्या संशोधनानुसार अशी माहिती मिळाली आहे की, ऑगस्ट 2022 या महिन्यापासून नवीन डीमॅट खाते उघडण्याच्या संख्येत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये 26 लाख नवीन देम्या खाती उघडण्यात आले होते. त्यांची संख्या सप्टेंबर 2022 मध्ये 20 लाखावर आली होती, आणि ऑक्टोबर 2022 मध्ये नवीन डिमॅट खात्यांची संख्या 18 लाखांवर आली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये नवीन डीमॅट खात्यांमध्ये 36 लाख इतकी विक्रमी वाढ पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Demat Account | तुमच्या डिमॅट खात्यातही होऊ शकते फसवणूक, डिमॅट सेफ करण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Demat Account | डीमॅट खात्याचा उपयोग आणि फायदे : स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी किंवा आपले पैसे लावून गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डीमॅट खात्याची हाताळणी करताना त्याचे फायदे आणि तोटे माहीत असणे आवश्यक आहे. डीमॅट खात्याद्वारे आपण शेअर्सची खरेदी विक्री आणि हस्तांतरित सहज करू शकतो. शिवाय डिमॅटमध्ये आपण ट्रेडिंगचे व्यवहार सहजपणे पूर्ण करू शकतो. याशिवाय डिमॅट खात्यात तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा लॉगिन आणि लॉग आऊट करू शकता. तुमच्या डीमॅट खात्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यात बोनस स्टॉक, राइट्स इश्यू आणि स्प्लिट शेअर्स आपोआप जमा केले जातात.
2 वर्षांपूर्वी -
Demat Account | डीमॅट खातेधारकांना दिलासा, सेबीने टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी तारीख वाढविली, उपडेट जाणून घ्या
Demat Account | भांडवली बाजार नियामक सेबीने डीमॅट खातेधारकांसाठी एक परिपत्रक जारी केले असून, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या अंमलबजावणीची तारीख वाढवली आहे. याबाबतचा नवा मसुदा पुढील वर्षी 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येईल, असे सेबीने परिपत्रकात म्हटले आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) १४ जून २०२२ रोजी डीमॅट खातेधारकांसाठी एक परिपत्रक जारी करून टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करण्याचे वेळापत्रक तयार केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Demat Account | 30 सप्टेंबरपर्यंत डीमॅट खात्याशी संबंधित हे महत्त्वाचे काम पूर्ण करा,अन्यथा तुमचे डिमॅट खाते बंद होईल
Demat Account | जर तुम्ही डिमॅट खाते वापरून शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. डिमॅट खातेधारकांना NSE ने सूचना दिल्या आहेत की, 30 सप्टेंबरपर्यंत द्वि-घटक प्रमाणीकरणाची म्हणजेच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही कोणत्याही कारणाने तसे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन पूर्ण करू शकत नसाल, तर तुम्ही डिमॅट खात्यात लॉग इन करू शकणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Demat Account | तुमचं डिमॅट अकाउंट आहे का?, मग हे वाचा अन्यथा 1 ऑक्टोबरपासून डीमॅट अकाउंटमध्ये लॉग इन करू शकणार नाही
Demat Account | जर तुम्ही डिमॅट खातेधारक असाल आणि त्या माध्यमातून शेअर बाजारात शेअर्सची खरेदी-विक्री करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) १४ जून रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, डीमॅट खातेधारकांना ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करणे आवश्यक आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Demat Account | जर तुमची 2 डिमॅट खाती असल्यास शेअर दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकता, सोपी प्रक्रिया पहा
डीमॅट अकाऊंट सध्या खूप चर्चेत आहे. या चर्चेचं कारण म्हणजे झी बिझनेसचं सर्वात मोठं ऑपरेशन डिमॅट डाका. झी बिझनेसच्या या मोहिमेमुळे हॅकर्स आपले डिमॅट अकाउंट हॅक करून चांगल्या शेअर्सच्या बदल्यात पेनी स्टॉक बदलत असल्याचे थर उघडले. त्याचबरोबर सौद्यांनाही कात्री लावली जात आहे. अशा परिस्थितीत तुमची दोन डिमॅट खाती असतील आणि तुमच्या एका खात्यात संशयास्पद व्यवहार झाला असेल तर लगेच तुमचे शेअर्स दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करा. त्याचबरोबर तुम्हालाही हेच अकाउंट ठेवायचं असेल तर ते शेअर्स तुम्ही दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून बंदही करू शकता.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50