Dish TV India Share Price | पेनी शेअर! हा शेअर सध्या खूप स्वस्तात मिळतोय, खरेदी करावा? डिटेल वाचा
Dish TV India Share Price | ‘डिश टीव्ही इंडिया’ या DTH सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला 2.85 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तिमाही महसुलात घट झाल्याने आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रसार कमी झाल्याने कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Dish TV India Share Price | Dish TV India Stock Price | BSE 532839 | NSE DISHTV)
2 वर्षांपूर्वी