Disha Salian l बिहार निवडणूक जवळ आली, पुन्हा तेच, अनेकांना माहित नसलेले दिशा सालियन प्रकरणातील मुद्दे
दिशा सालियान ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक (मॅनेजर) होती. तिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका 14व्या मजल्यावरील इमारतीतून पडून झाला. मुंबई पोलिसांनी याला अपघाती मृत्यू (Accidental Death Report – ADR) म्हणून नोंदवले आणि प्राथमिक तपासात आत्महत्या किंवा अपघात असल्याचे मानले. त्यानंतर 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू त्यांच्या बांद्रा येथील घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत झाला. या दोन्ही घटनांच्या जवळच्या कालावधीमुळे अनेकांनी यांच्यात संबंध असल्याचा अंदाज बांधला आणि त्यावरून अनेक तर्कवितर्क आणि सिद्धांत मांडले गेले.
14 दिवसांपूर्वी