महत्वाच्या बातम्या
-
Divgi Torqtransfer Systems IPO | हा IPO मालामाल करणार, ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करतोय, लिस्टिंगमध्ये मजबूत फायदा?
Divgi Torqtransfer Systems IPO| ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ या ऑटो कंपोनंट निर्माता कंपनीच्या IPO ची मुदत संपली आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त नफ्याचे संकेत देत आहे. हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये प्रिमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Divgi Torqtransfer Systems IPO | दिवगी टोर्कट्रान्सफर सिस्टम्स कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीची मोठी संधी
Divgi Torqtransfer Systems IPO | ऑटोमोटिव्ह कंपोनंट कंपनी दिवगी टोर्कट्रान्सफर सिस्टम्स लिमिटेड आपला आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मते, आयपीओ अंतर्गत 200 कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांकडून ३१,४६,८०२ इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL