Divorce Law in India | लग्न-भांडण-घटस्फोट, यानंतर पोटगी कोणाला आणि किती मेंटेनन्स मिळतो? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
Divorce Law in India | वाद, नवरा-बायकोत दुरावा आणि मग दोघांनाही एकमेकांपासून वेगळं व्हायचं असेल असा टप्पा म्हणजे घटस्फोट. या सगळ्याच्या दरम्यान अनेकदा पोटगीची चर्चा होते. जगभरातील जवळपास प्रत्येक देशात पोटगीबाबत कायदे करण्यात आले आहेत. विवाह हे भारतात पवित्र बंधन मानले जाते. अशा परिस्थितीत पती-पत्नीमध्ये मानसिक किंवा शारीरिक आसक्ती नसली, तरी पत्नीच्या देखभालीची जबाबदारी पतीवर घेणे भाग पडते. पण कायद्याने पोटगीचा अधिकार म्हणजे काय, हा अधिकार कोणाला मिळतो, त्याअंतर्गत पोटगी किती दिली जाते आणि त्यासंबंधीच्या अटी काय आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? तज्ज्ञ वकिलाच्या माध्यमातून अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली घेऊया.
2 वर्षांपूर्वी