महत्वाच्या बातम्या
-
Earum Pharma Share Price | कमाईची सुवर्ण संधी! इअरम फार्मा कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
Earum Pharma Share Price| सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्सचा लाभ मिळवू इच्छित असाल तर तुम्ही इअरम फार्मास्युटिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी इअरम फार्मास्युटिकल्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत इअरम फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.65 टक्के वाढीसह 1.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Earum Pharmaceuticals Share Price | गुंतवणूकदारांना लॉटरी लागली! ईआरम फार्मास्यूटिकल्स शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार
Earum Pharmaceuticals Share price | सध्या शेअर बाजारात अशा एका कंपनीबद्दल चर्चा सुरू आहे, जिने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर, लाभांश आणि स्टॉक स्प्लिट हे सर्व लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड. ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत कळवले आहे की, शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना विविध लाभ देण्याचा प्रस्ताव मांडणार आहे. यात बोनस शेअर्स, लाभांश, स्टॉक स्प्लिट, आणि बायबॅक यांचा समावेश असेल. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA