महत्वाच्या बातम्या
-
Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये आलंय. या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं एकनाथ शिंदे गटानं जाहीर केलंय. शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी 38 आमदारांच्या गटानं सरकारचा पाठिंबा काढला असल्याचं शिंदे गटानं स्पष्ट केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या
महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष टीपेला गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आता शिवसेनेचे ३९ आमदार आणि १२ अपक्ष असे एकूण ५१ आमदार आहेत. आजच उच्च तंत्रशिक्षण मंत्री हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तसंच सोमवारी आणखी एक-दोन आमदार येतील असं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. तसंच ही लढाई आता सुप्रीम कोर्टातही गेली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत उभी फूट पडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापरून, बाळासाहेबांच्या नावाने भावनिक आवाहन सुरुच
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आता नवीन अंक सुरू झाला आहे. शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या कायदेशीर लढाईमध्ये शिंदेंच्या बाजूने ख्यातनाम वकील हरीश साळवे बाजू लढवणार आहे.तर महाविकास आघाडीच्या वतीने कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी बाजू लढवणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | शिंदे गटाला 'दिलासा' मिळावा म्हणून थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे?
शिवसेनेचा गट हा आसाममध्ये गेला आहे. सत्ता परिवर्तनाचा हा प्रयोग आहे. पण शिवेसेनेला मदत करणारे सरकारमधील सर्व पक्ष हे त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आजच्या आघाडीला आमचा पाठिंबा आहे”, असं शरद पवार म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
16 बंडखोर आमदार सेनेच्या संपर्कात | फक्त 15 आमदारच फडणवीसांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलल्याचं वृत्त
शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी 38 आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. शिंदे वारंवार आपल्याकडे 50 आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा करत आहे. पण, बंडखोरी करणारे 15 ते 16 आमदार आमच्या संपर्कात आहे, असा मोठा दावा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे शिंदेंच्या गोटात खळबळ उडाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
साताऱ्याचा कोवळा तरूण काल देशासाठी शहीद | पळपुट्या गद्दारांवर करोडो खर्च करणाऱ्यांवर किरण मानेंची पोस्ट
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. शिवसेनेनं गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केली आहे. पण, शिंदेंनी गटनेतेपद अजूनही सोडलं नाही. मात्र, शिंदे यांनी शाहू महाराज यांचं ट्वीट केलेल्या पोस्टरमध्ये अजूनही एकनाथ शिंदे हे गटनेते असल्याचा उल्लेख आहे. एवढंच नाहीतर सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री ठाणे आणि गडचिरोली याचाही उल्लेख आहे. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये या आमदारांवर प्रतिदिन करोडो रुपये खर्च केले जात आहेत. अशातच सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर सर्वजण प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, अभिनेते किरण माने यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराजांनी सुरतेवर स्वारी करून इतिहास घडवला होता | पण सुरत'मार्गे पलायन करणाऱ्यांना समर्थन देणाऱ्या संघटनेवर नेटिझन्स संतापले
शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आज पुण्यातील कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तर एकनाथ शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
बंडखोर आमदारांना पक्षांतरविरोधी कायद्यातील बारीकसारीक तरतुदी समजल्या नाहीत? | बंडखोरी की राजकीय आत्महत्या?
महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा तो प्रयोग होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अभूतपूर्व प्रयोग म्हणून याकडे पाहिलं गेलं. या सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर महाराष्ट्रात घडलेलं बंडही चर्चेत आहे. हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं होतं. ते खरं ठरवत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यपाल राजभवनात दाखल | शिंदे समर्थकांना मुंबई विमानतळावर जमण्याच्या सुचना | राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येणार
आज पवारांच्या निवासस्थानी आता मविआच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. शिंदे यांचं बंड थोपवण्यासह पुढे काय करायचं याबाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे. गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे यांचं बंड थोपवण्यात पवारांना यश येईल का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | शिंदे विरोधी शिवसेना नेत्यांना रेडिसन ब्यू हॉटेलने बुकिंग नाकारले | तर आसामचे मंत्री राजकीय भेटींसाठी हॉटेलवर
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेपुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वारंवार बंडखोरांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले आहे. आताही राऊत यांनी ‘कब तक छिपोंगे गोहाती में..’ असं म्हणत शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | महाविकास आघाडीला 'अजगर' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना फडणवीसांनी 'नाटकी माणूस' म्हटलं होतं
महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा तो प्रयोग होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अभूतपूर्व प्रयोग म्हणून याकडे पाहिलं गेलं. या सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर महाराष्ट्रात घडलेलं बंडही चर्चेत आहे. हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं होतं. ते खरं ठरवत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | फडणवीसांची धावपळ कायदेशीर बाबींवर? | शिंदेंची कायदेशीर धावपळ फडणवीसांच्या भरोसे?
महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा तो प्रयोग होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अभूतपूर्व प्रयोग म्हणून याकडे पाहिलं गेलं. या सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर महाराष्ट्रात घडलेलं बंडही चर्चेत आहे. हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं होतं. ते खरं ठरवत कारण एकनाथ शिंदे हे पडद्यामागून उद्धव ठाकरेंविरोधात कामं करत होते याची फडणवीसांना माहिती होती.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह स्वतःकडे खेचण्यासाठी शिंदे गटाकडून तयारी? | जाणून घ्या दोन्ही बाजू
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या गटाला झटका बसण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेनं बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर विधानसभा उपाध्यक्षांनी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर प्रक्रिया सुरू केली आहे असून, १६ आमदारांना नोटिसा बजावली आहे. शिवसेनेच्या मागणीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
गद्दारांविरोधात शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोट | श्रीकांत शिंदे पासून अनेकांच्या कार्यालयांची तोडफोड
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या गटाला झटका बसण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेनं बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर विधानसभा उपाध्यक्षांनी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर प्रक्रिया सुरू केली आहे असून, १६ आमदारांना नोटिसा बजावली आहे. शिवसेनेच्या मागणीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
निवडून येणारे शिंदेंसोबत | पण त्यांना निवडून आणणारे पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत | पदाधिकाऱ्यांना राजकीय संधी
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला शिवसेना भवनात सुरुवात झाली असून या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना नेते पदावरून एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांचीही हकालपट्टी होणार असल्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंकडून प्रॉपर्टीवर स्वतःच्या वडिलांच्या नावाचा वापर | पण पक्षासाठी 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या नावाचा वापर होणार?
शिवसेनेत फूट पडल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोर आमदारांच्या गटाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. दीपक केसरकर यांनी ही माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
3 वर्षांपूर्वी -
भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या बंडात सामिल असलेले आमदारा आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. मागील पाच दिवसांपासून राज्यात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला 12 आमदार शिंदे यांच्यासोबत होते. त्यानंतर आता ही संख्या 38 हून अधिक झाली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडूनही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली
एकनाथ शिंदे आणि आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यात नवनव्या नाट्यमय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचे अधिकाधिक आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनं तब्बल १६ बंडखोर आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी पाऊल उचललं आहे. या आमदारांना नोटीस बजावण्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्षांनी घेतला असून, बंडखोर आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड
एकनाथ शिंदे आणि आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यात नवनव्या नाट्यमय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचे अधिकाधिक आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनं तब्बल १६ बंडखोर आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी पाऊल उचललं आहे. या आमदारांना नोटीस बजावण्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्षांनी घेतला असून, बंडखोर आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | पक्षांतर विरोधी कायद्याच्या 10 व्या शेड्यूलनुसार शिंदेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं | काय आहे तरतूद
शिवसैनिकांना एखाद्या दैवताप्रमाणे असलेल्या मातोश्रीविरोधातच शिवसेनेचे निष्ठावंत म्हणवले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. विधान परिषद निवडणुकीतील विजयाचा उधळलेला गुलाल खाली बसत नाही, तोच शिवसेनेला भगदाड पडलं. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदारांना घेऊन आधी गुजरातमधील सुरत गाठलं. आता आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीत मुक्काम ठोकलाय.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल