महत्वाच्या बातम्या
-
Eknath Shinde | भाजप पक्ष कार्यालये शिवसैनिकांकडून लक्ष्य ठरू शकतात | भाजप कार्यालयांना संरक्षण
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच हे वृत्त आलं आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | स्व.बाळासाहेब, शिवसेना आणि धनुष्यबाण बाजूला केल्यास शिंदेही पराभूत होतील याची खात्री असल्याने गट स्थापन?
आम्ही 40 आमदार सोबत आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | भाजपात न जाता सेनेचा गट स्थापन करण्यामागे फडणवीस? | शिंदेंच्या अडचणी आणि फडणवीसांचा प्लॅन वाचा
अखेर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडले आहे. आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | शिंदेंच्या राजकीय वाटचालीला राजकीय विलंबाची पणवती लागणार? | राज्यपालांना कोरोनाची लागण
अखेर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडले आहे. आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Shivsena Hijacked | एकनाथ शिंदे बाळासाहेबांची सेना भाजपच्या मदतीने ताब्यात घेणार? | उद्धव ठाकरेचं नेतृत्व संकटात
शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. सुरतवरून गुवाहाटीला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी बंडामागची भूमिका स्पष्ट केली.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | शिंदेंच्या नावाने 'भाजपने दिले स्क्रिप्टेड प्रस्ताव'? | सत्तेसाठी कोणाकडे किती संख्याबळ पहा
महाराष्ट्राच्या राजकारणात आज खूप मोठा भूकंप घडू शकतो. कारण महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर हे स्वत: एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी गुजरातला गेले आहेत. गुजरातच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | शिवसेना-भाजपची युती सध्यातरी अशक्य | उद्धव ठाकरे कोणता धाडसी निर्णय घेणार?
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. याचा फटका राज्यातील सरकारलाही बसू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शिवसैनिक प्रचंड संतापल्याचं चित्रं | भाजपचे बोलबच्चन नेते शांत | शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता
बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख, आमदार, खासदार मोठ्या प्रमाणात होते. हा प्रसंग निर्माण झालाय किंवा निर्णाम करण्यात आला आहे. यामागे भाजपचं षडयंत्र आहे. बरेच दिवस जे ऑपरेशन लोटस सुरु होतं. तर तो प्रकार या लोकांनी सुरु केला आहे. आमच्या आमदारांना अपहरण करुन गुजरातला नेलं नसतं. गुजरात पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांच्या गराड्यात त्यांना ठेवलं नसतं. अनेक आमदारांनी तिथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दहशत आणि खूनी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
कट्टर शिवसैनिक धर्मवीर विचारतात 'एकनाथ कुठे आहे?' | नेटिझन्स म्हणाले, गुजरातमध्ये सेटलमेंट करत आहेत
महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आता आणखी एक मोठी घडामोड व्हायची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 29 आमदार आहेत. हे आमदार आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही, असं पत्र राज्यपालांना देऊ शकतात. या पत्रात शिवसेनेचं नाव घेतलं जाणार नाही, असंही सांगण्यात येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | महाराष्ट्रातील विषयावरून गुजरातमध्ये राजकीय सेटलमेंट करणाऱ्या शिंदेंकडून बाळासाहेबांचा वापर सुरु
राज्यातील राजकीय भूकंपादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या. मात्र आता उद्धव ठाकरेंनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद घेण्यापेक्षा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. त्यांनी शिवसेनेत परत येऊन मुख्यमंत्री बनावं, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री बनण्यापेक्षा तुला मुख्यमंत्री बनवतो | उद्धव ठाकरेंची ऑफर
एकनाथ शिंदे 21 आमदारांना घेऊन सुरतमधील हॉटेलमध्ये थांबले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकच शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. अखेरीस एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे सुरतमध्ये पोहोचले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी हॉटेलवर जाऊन शिंदे यांची भेट घेतली. पण एकनाथ शिंदे यांची अट आहे की ते थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Shivsena Hijacked | शिंदेचा प्रस्ताव म्हणजे शिवसेना प्रमुखांना 'नामधारी पक्षप्रमुख' करून पक्ष स्वतःकडे घेण्याची योजना? | अजब मागण्या
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज होऊन सूरतला निघून गेल्यानंतर राज्यातील राजकारणात भूकंप झाला आहे. शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिंदे भाजपामध्ये जाणार का? भाजापाने शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे का? या सर्व चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अटी ठेवल्यात याची महत्त्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | अविश्वास ठरावातून सत्तेत यायचं आणि संपूर्ण शिवसेना भाजपमध्ये आणायची क्रूर राजकीय योजना
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | अविश्वास ठरवासाठी एकनाथ शिंदे ठरवून दिलेल्या 'राजकीय स्क्रिप्ट'प्रमाणेच बोलतील अशी राजकीय चर्चा
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी करत आहेत शिंदें सोबत सेटलमेंट | पण पळालेले आमदार घाबरल्याची माहिती
राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ भाजपने महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत विजयाचे दावे करणाऱ्या महाविकास आघाडी पुन्हा तोंडघशी पडलीये. मात्र, या निकालाने शिवसेना आणि काँग्रेसमधील असंतोष समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून, ते नाराज असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, या निकालाने चेक मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | संपूर्ण शिवसेना संपविण्याची योजना? | उद्धव ठाकरेंविरोधात मोठी राजकीय खेळी
राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ भाजपने महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत विजयाचे दावे करणाऱ्या महाविकास आघाडी पुन्हा तोंडघशी पडलीये. मात्र, या निकालाने शिवसेना आणि काँग्रेसमधील असंतोष समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून, ते नाराज असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, या निकालाने चेक मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल