Employee Pension Scheme | तुम्ही खाजगी कंपनीत काम करता?, मग तुम्हाला या सूत्रावरून किती पेन्शन मिळेल समजून घ्या
कर्मचारी पेन्शन योजनेवरील (ईपीएस) कॅपिंग हटवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. दीर्घकाळ अडकलेल्या या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ निर्णय घेऊ शकते. हा निर्णय कोणाच्या बाजूने असेल हे सांगणे कठीण असले तरी दोन्ही बाजूंनी आपापले म्हणणे मांडले आहे. ‘ईपीएफओ’कडे निधी नसल्याने गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण रेंगाळले आहे. ईपीएफओ बोर्ड सीबीटी 15000 रुपयांच्या ईपीएस पेन्शनच्या मासिक कॅपिंगबाबत निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. पुढील सीबीटी बैठकीत त्याचा समावेश होऊ शकतो. युनियन ऑफ इंडिया आणि एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे.
2 वर्षांपूर्वी