Form 16 | पगारदारांनो! आयटीआर फाइलिंगसाठी कंपनी कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 कधी देते माहिती आहे?
Form 16 | प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्यासाठी सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणजे फॉर्म 16, विशेषत: पगारदार व्यक्तींसाठी. फॉर्म १६ मध्ये आर्थिक वर्षात एम्प्लॉयर म्हणजेच कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाणारे वेतन, भत्ते आणि इतर लाभांचा तपशील देण्यात आला आहे. याला टीडीएस प्रमाणपत्र असेही म्हणतात. फॉर्म १६ मध्ये आर्थिक वर्षात भरलेल्या वेतन आणि इतर लाभांमधून कापण्यात आलेल्या कराचाही उल्लेख आहे. एम्प्लॉयरकडून फॉर्म १६ केव्हा दिला जातो आणि तो कसा वापरला जातो याबद्दल लोक संभ्रमात आहेत. (Form 16 Download)
1 वर्षांपूर्वी