EPack Durables IPO | मालामाल करेल हा IPO! GMP नुसार एकदिवसात मिळेल 34 टक्के परतावा
EPack Durables IPO | शेअर बाजारात सध्या अनेक कंपन्या आपले IPO लाँच करण्याची तयारी करत आहेत. अनेक कंपन्यांनी आपले शेअर गुंतवणुकीसाठी खुले देखील केले आहेत. सध्या जर तुम्हाला IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करायची असेल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ई-पॅक ड्युरेबल कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता उत्तर प्रदेश स्थित वातानुकूलित यंत्रणा बनवणाऱ्या ई-पॅक ड्युरेबल कंपनीने आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला केला आहे. या कंपनीचा IPO 19 जानेवारी 2024 ते 23 जानेवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.
12 महिन्यांपूर्वी