EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News
EPF Balance | ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी आपल्या खात्यातील जमा शिल्लक तपासण्यासाठी मोबाईलमध्ये एप्लीकेशनद्वारे किंवा ईपीएफओ संघटनेच्या ऑफिसमध्ये जाऊन जमा शिल्लक जाणून घ्यायचे. परंतु प्रत्येकाकडे ऑफिसमध्ये जाऊन त्याचबरोबर मोबाईल ॲपवर संपूर्ण प्रोसेस पूर्ण करून बॅलन्स चेक करण्यासाठी पुरेसा टाईम नसतो. यासाठी ईपीएफओने आणखीन सोपी सुविधा आणली आहे. जिच्या वापराने तुम्ही अगदी चटकन ईपीएफ बैलेंस चेक करू शकता.
1 महिन्यांपूर्वी