EPF Interest Credited | तुमच्या खात्यात किती ईपीएफ जमा आहे? अनेकांना 40 हजार रुपये व्याज येतंय, संपूर्ण माहिती पहा
EPF Interest Credited | आर्थिक वर्ष २०२२ साठी सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सुमारे पाच कोटी खातेदारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवर ८.१ टक्के व्याजदरास मान्यता दिली आहे. पीएफ खातेधारकांना लवकरच पीएफचे व्याज पाठविण्यात येणार आहे. जर तुमच्या खात्यात 5 लाख रुपये असतील तर तुमच्या पीएफ खात्यावर तुम्हाला 40,000 रुपये व्याज मिळू शकतं. सरकार लवकरच पीएफ खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर लवकरच व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर होतील. जर तुमच्या पीएफ खात्यात 5 लाख रुपये असतील तर तुम्हाला 40 हजार रुपयांपर्यंत व्याज मिळू शकतं.
2 वर्षांपूर्वी