EPF on Salary Slip | EPF कॅल्क्युलेटरमध्ये मोजा तुमची ईपीएफ खात्यातील जमा रक्कम, निवृत्तीपूर्वी EPF खात्यात जमा पैशाचा हिशोब
EPF On Salary Slip | जेव्हा तुम्ही एखादी नोकरी करता तेव्हा दर महिन्याला तुमच्या पगारातून ठराविक रक्कम EPF खात्यात जमा केली जाते. EPF मधील रक्कम निवृत्तीच्या वेळी तुम्हाला खूप मोठा आर्थिक आधार देऊ शकते. वृद्धापकाळात तुमच्या गरजा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ही रक्कम तुम्हाला उपयोगी पडू शकते. तुम्ही नोकरीत असताना ईपीएफमध्ये गुंतवणूक सुरू केल्यास निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे किती पैसे जमा होती, याचे कुतूहल तुमच्या मनात नक्की निर्माण झाले असेल. तुम्ही कधी तुमच्या EPF फंड मधील रक्कम मोजण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही? काळजी करू नका. चला तर मग 50 हजार रुपये (बेसिक + DA) पगारावर आपण ईपीएफ मोजण्याचा प्रयत्न करू.
2 वर्षांपूर्वी