EPF Tax Deduction | तुमच्या ईपीएफच्या पैशावर टॅक्सचं नवं गणित, टीडीएस कसा कापणार? पैशावर होणारे परिणाम समजून घ्या
ईपीएफ खात्यात अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झालेल्या पैशांवरील व्याज आता करपात्र झाले आहे. प्रॉव्हिडंट फंड खात्याबाबतचा नवा नियम १ एप्रिल २०२२ पासून अधिसूचित करण्यात आला आहे. म्हणजेच १ एप्रिल २०२२ पासून तुमच्या ईपीएफ खात्यावर जमा झालेल्या पैशांवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जात आहे. हे टीडीएस- टॅक्स डिडक्शन अॅट सोर्समध्ये ठेवण्यात आले आहे. पण, त्याची गणना कशी केली जात आहे? हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याचा तुमच्यावर किती आणि कसा परिणाम होईल?
2 वर्षांपूर्वी