महत्वाच्या बातम्या
-
EPFO Higher Pension | पगारदारांनो, अधिक EPF पेन्शनसाठी अर्ज करा, पगाराचा तपशील कधी पर्यंत देऊ शकाल जाणून घ्या
EPFO Higher Pension | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) उच्च वेतनावरील पेन्शनसाठी प्रलंबित असलेल्या ३.१ लाख अर्जांच्या संदर्भात कंपन्यांना वेतनाचा तपशील इत्यादी अपलोड करण्याची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईपीएफओकडून अधिक वेतनावर पेन्शनसाठी पर्याय/ संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
EPFO Higher Pension | पगारदारांनो फायदा घ्या! वाढीव पेन्शनचे सर्व अर्ज निकाली काढण्यास सुरुवात, अर्जासाठी अजूनही संधी
EPFO Higher Pension | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) वाढीव पेन्शनसाठी अर्जदारांकडून अतिरिक्त योगदान किंवा थकबाकी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संस्थेने पहिल्या टप्प्यात एकूण १ हजार ९७४ कोटी रुपयांचे ३२ हजार ९५१ अर्जदारांना मागणीपत्र दिले आहे. | EPFO Login
1 वर्षांपूर्वी -
EPFO Higher Pension | पगारदारांनो! EPFO ने अधिक पेन्शन संबधित माहिती अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढवली, आता वेळ नका घालवू
EPFO Higher Pension | EPFO ने कंपन्यांना जास्त पगारावर पेन्शनसंबंधी पगाराचा तपशील अपलोड करण्याची अंतिम मुदत 3 महिन्यांनी वाढवली आहे. ईपीएफओच्या या निर्णयामुळे कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण आत्तापर्यंत 30 सप्टेंबर 2023 ही मुदत होती जी आता वाढविण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
EPFO Higher Pension | पगारदारांनो! अधिक पेन्शन्सचे लाखो अर्ज नाकारले, आता पुन्हा अर्ज दुरुस्तीची संधी, नेमकं काय करावं जाणून घ्या
EPFO Higher Pension | ईपीएफओ सदस्य कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (ईपीएस) उच्च पेन्शनसाठी केलेल्या अर्जाचा मागोवा घेऊ शकतात. ईपीएफओ पोर्टलवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. अर्ज अडकला असेल तर त्यात दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करू शकता. (EPFO Login)
1 वर्षांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो! आज शेवटची संधी, अन्यथा तुम्हाला उच्च पेन्शन मिळणार नाही, असा करा ऑनलाईन अर्ज
EPFO Login | ईपीएफओच्या एम्प्लॉइज पेन्शन स्कीम (ईपीएस) अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. त्याची शेवटची तारीख ११ जुलै आहे. यापूर्वी दोनवेळा अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. अशा तऱ्हेने यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे मानले जात आहे. (How to Apply for EPFO Higher Pension)
2 वर्षांपूर्वी -
EPFO Higher Pension | पगारदारांनो! तुमच्या पेन्शन मोजणी संदर्भात ईपीएफओ'चे परिपत्रक जारी, नुकसान टाळण्यासाठी समजून घ्या
EPFO Higher Pension | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) एक परिपत्रक जारी केले आहे. कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेंतर्गत (ईपीएस) प्रत्यक्ष वेतनाच्या आधारे उच्च पेन्शन निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उच्च पेन्शनची गणना कशी केली जाईल हे स्पष्ट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Higher Pension Application | अधिक पेन्शन मिळवण्यासाठी 3 मे पूर्वी करावा लागेल अर्ज, या स्टेप्स फॉलो करा
EPFO Higher Pension Application | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांसाठी उच्च पेन्शन पर्याय निवडण्याची संधी दिली आहे. या अंतर्गत ईपीएफओ सदस्य 3 मे 2023 पर्यंत उच्च पेन्शनसाठी अर्ज करू शकतात. सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वी ३ मार्च ही मुदत होती, ती वाढविण्यात आली आहे. कर्मचारी निवृत्तीवेतन योजना, 1995 (ईपीएस 95) अंतर्गत पात्र पेन्शनधारकांना अधिक पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी आता 3 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS