EPFO Money Alert | नोकरदारांनी या चुका केल्यास बंद होईल तुमचं ईपीएफ खातं, जाणून घ्या ईपीएफओचे महत्त्वाचे नियम
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे ही त्यांची आयुष्यभराची कमाई असते. अशात ईपीएफओशी संबंधित नियमांची माहिती घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही नोकरीत राहता, तोपर्यंत तुम्ही ईपीएफमध्ये योगदान देता आणि जेव्हा तुम्ही निवृत्त होता, तेव्हा तुमच्याकडे पुरेसे पैसे असतात, ज्यामुळे तुम्हाला तुमचे म्हातारपण या पैशाच्या आधारे आवश्यक गोष्टींवर घालवता येते. पण अनेक वेळा असं होतं की, माहितीच्या अभावामुळे किंवा काही चुकांमुळे पीएफ खातं बंद होतं. त्यामुळे आपण अशी कोणतीही चूक करू नये, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी