महत्वाच्या बातम्या
-
EPFO Pension | पगारदारांना महिना इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम आणि गणित माहित असणं गरजेचं आहे - Marathi News
EPFO Pension | पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि डीएच्या १२ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. हीच रक्कम कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्याच्या पेन्शन खात्यातही जमा केली जाते. परंतु नियोक्त्याने दिलेले योगदान कर्मचारी पेन्शन योजना आणि ईपीएफमध्ये जमा केले जाते.
2 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News
EPFO Pension | ईपीएफओ म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघटना’ ही संस्था खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रोजगार म्हणजेचं निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन स्वरूपात प्राप्त करते. पीएफ खात्यात तुमच्या पगारातील एक भाग जमा केला जातो. कर्मचाऱ्यांच्या योगदान एवढेच कंपनीकडून योगदान होत असते. ज्यामुळे पीएफ फंड मजबूत बनण्यास मदत होते.
2 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना पडलेला प्रश्न, नोकरी करताना EPF पेन्शन मिळेल का, फायद्याचा नियम देईल पेन्शन
EPFO Pension | संघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओ अंतर्गत पेन्शन प्राप्ती तसेच विविध सवलती मिळतात. दरम्यान ठराविक वर्षांपर्यंत काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला साठवलेल्या पीएफमधून प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळणे सुरू होते. अशातच अनेक कर्मचाऱ्यांना असा प्रश्न बऱ्याच वेळा पडला आहे की, नोकरीवर असतानाच पेन्शन प्राप्त होऊ शकते का. आज आपण याविषयीची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
2 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मिळणार दरमहा 10,050 रुपये पेन्शन - Marathi News
EPFO Pension | प्रायव्हेट सेक्टरमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच ईपीएफओ अंतर्गत पेन्शन कॉन्ट्रीब्युशन आणि प्रॉव्हिडंट फंड या दोघांची वेतन सीमा लवकरच वाढवण्यात येणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension | तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबात कोणीही EPFO पेन्शनर्स आहेत का?, त्यांना आता ही नवी महत्वाची सुविधा मिळणार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत ईपीएफओच्या 73 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना कुठूनही फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. यामुळे वयोमानानुसार बायो-मेट्रिक (फिंगर प्रिंट आणि आयरिस) पडताळणीत अडचण आलेल्या वृद्ध पेन्शनर्सना सर्वाधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Pension Money | 73 लाख पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होणार | अधिक जाणून घ्या
७३ पेन्शनधारकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. सरकार त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची तयारी करत आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) २९ व ३० जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करून त्यास मान्यता देईल. ही प्रणाली स्थापन झाल्याने देशभरातील ७३ पेन्शनधारकांच्या खात्यात एकाच वेळी पेन्शन हस्तांतरित करता येते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती