महत्वाच्या बातम्या
-
EPF Withdrawal | PF खात्यातून 1 तासात काढू शकता 1 लाख रुपये | जाणून घ्या काय आहे प्रक्रिया
कोरोनाच्या काळात लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने पीएफशी संबंधित नियमांमध्ये काही बदल केले होते. त्यानंतर कोणताही EPFO सदस्य त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF) तासाभरात 1 लाख रुपये आगाऊ काढू शकतो. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत दिला जात आहे. मात्र, आता ते इतर आजारांच्या उपचारांसाठीही लागू करण्यात आले आहे. एखादी व्यक्ती गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल असेल आणि त्याला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल, तर तो त्याच्या खात्यात एक लाख रुपये सहज ट्रान्सफर करू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
UMANG App For EPF Withdraw | उमंग अॅपद्वारे घर बसल्या काढू शकता EPF ऍडव्हान्स पैसे | जाणून घ्या स्टेप्स
कोरोना महामारीमुळे सर्व नोकरदारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तातडीच्या पैशांची गरज विशेषतः वैद्यकीय आणीबाणी ही एक मोठी समस्या बनली आहे. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक भार कमी करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) गेल्या वर्षी EPF सदस्यांना त्यांच्या EPF खात्यातून आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून उमंग अॅपद्वारे पीएफचे आगाऊ पैसे देखील काढू शकता. संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या..
3 वर्षांपूर्वी -
EPF Alert | EPF खातेधारकांनी हे काम ३१ डिसेंबरपर्यंत करावे | अन्यथा मोठे नुकसान होईल
पीएफ खातेधारकांच्या खात्यात नॉमिनी जोडण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर रोजी संपेल. EPFO ने ट्विट केले आहे की पीएफ खातेधारकांनी त्यांच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी नॉमिनी जोडणे आवश्यक आहे. इंटरनेटच्या माध्यमातून हे काम काही मिनिटांत घरी बसून करता येते.
3 वर्षांपूर्वी -
EPF Interest Transferred | साडेसहा कोटी EPF खातेदारांच्या खात्यात PF व्याजाची रक्कम जमा | अशी खात्री करा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने व्याजाचे पैसे (PF व्याज) ग्राहकांच्या पीएफ खात्यांमध्ये हस्तांतरित केले आहेत. आतापर्यंत तुम्हाला व्याज हस्तांतरणाचा एसएमएसही आला असेल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की (EPF Interest Transferred) तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक कशी तपासू शकता.
3 वर्षांपूर्वी -
EPF Interest Deposit in Account Holder's Account | नोकरदारांच्या EPF खात्यात व्याज जमा होतंय | असे तपासा
देशातील सर्व नोकरदारांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील पैशांवरील व्याज नोकरदारांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दिवाळीपूर्वी EPFO’ने 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
EPFO Interest Credit To PF Accounts | नोकरदारांच्या EPF खात्यात दिवाळीपूर्वी वाढीव व्याजदराचे पैसे जमा होणार
नोकरदारांच्यादृष्टीने भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ हा अत्यंत महत्वाचा विषय असतो. दर महिन्याला या खात्यात नोकरदार आणि त्यांच्या कंपनीकडून ठराविक रक्कम जमा केली जाते. ही रक्कम नोकरदारांच्या भविष्यातील आधार मानला जातो. गेल्या बऱ्याच दिवसांपासून नोकरदारांच्या पीएफ खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा होणार (EPFO Interest Credit To PF Accounts) असल्याचे वृत्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
EPFO Alert For Account Holders | तुमचं EPF अकाउंट आहे? | मग ही बातमी वाचा
जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ (EPFO Alert For Account Holders) खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
EPF Money Withdrawal | EPF नियमात बदल | घरबसल्या तासाभरात १ लाख रुपये काढू शकता - पहा प्रोसेस
सामान्य लोकांच्या पैशांची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने भविष्य निधीबाबत नवीन सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत आता तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 1 लाख रुपये अँडव्हॉन्स काढू (EPF Money Withdrawal) शकता. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन काळात तुम्ही हे पैसे काढू शकता. तसेच या अँडव्हॉन्स पैशांसाठी अर्ज केल्यानंतर, बँक खात्यात पैसे हस्तांतरण करण्याची वेळ (डीबीटी) देखील कमी केली गेली आहे. यासाठी सरकारने नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत
3 वर्षांपूर्वी -
EPF Account UAN Retrieve Online | EPF अकाऊंटचा UAN नंबर विसरलात? | पुन्हा असा ऑनलाईन मिळवा
प्रत्येक नोकरदारासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात PF खाते हा जिव्हाळ्याचा विषय असतो. बहुतांश नोकरदारांसाठी प्रोव्हिडंट फंडाची रक्कम ही उतारवयातील आधार असते. त्यामुळे नोकरदार पीएफ खात्याबाबत अत्यंत दक्ष असतात. तुमच्या पीएफ खात्यासाठी EPFO कडून 12 अंकाचा यूएएन क्रमांक दिला (EPF Account UAN Retrieve Online) जातो. हा क्रमांक वापरुन तुम्ही वेळोवेळी पीएफ खात्यामधील रक्कम तपासू शकता.
3 वर्षांपूर्वी -
EPFO सदस्यांसाठी महत्वाची सूचना | अन्यथा रिकामं होईल खातं | वाचा सविस्तर
नोकरदार नेहमीचे खर्च भागवून थोडी बचत करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. त्याच्या पगारातून काही रक्कम पीएफ खात्यात (EPF Account) जमा होत असते. जी त्याला भविष्यात उपयोगी पडते. या रकमेबाबत त्याला खूप जागरुक रहावं लागतं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employee Provident Fund Organization) आपल्या 6 कोटी खातेदारांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. जर तुम्हीही ईपीएफओचे सदस्य असाल तर ही सूचना किंवा अर्लट तुमच्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. ईपीएफओच्या खातेदारांची खासगी माहिती आणि इतर खासगी अॅप्लिकेशन्स यांच्या संदर्भात हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवरून हा अलर्ट दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
EPFO सदस्यांचे नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया जाणून घ्या
ईपीएफओने पीएफ ग्राहकांना नॉमिनी (EPFO Nominee) बलण्याचा अधिकार दिला आहे. पीएफ सदस्यांना यासाठी नियोक्त्याची एनओसी घेण्याची गरज नाही. हे सदस्य स्वत:त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील त्यांच्या PF खात्यावर फोटोसह अपलोड करू शकतील. या अधिकारामुळे पीएफ सदस्यांच्या अकाली मृत्यूमुळे नॉमिनी असलेल्या व्यक्तीला चिंता करायची गरज नाही. सदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र जोडल्यास अंतिम थकबाकीची प्रक्रिया सुरू होईल.
3 वर्षांपूर्वी -
तुम्हाला पैशांची अत्यंत गरज आहे? | मग तुमच्या PF खात्यातून असे 1 लाख काढू शकता - पहा ऑनलाईन स्टेप्स
तुम्हालाही पैशांची अत्यंत गरज आहे का? कारण जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल तर आता तुम्ही एका तासात सहजपणे 1 लाख रुपये काढू शकता.
3 वर्षांपूर्वी -
EPFO तुमच्या EPF खात्यात व्याज जमा करतंय | असा ऑनलाईन PF बॅलेन्स तपासा
कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच कर्मचारी भविष्य निधी (EPF) व्याज सुमारे 6 कोटी ग्राहकांच्या खात्यात जमा करणार आहे. ईपीएफओने एका ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. ईपीएफओ ग्राहकांनी पोस्ट केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, व्याज जमा करण्याची प्रक्रिया पाईपलाईनमध्ये आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यात दिसू शकणार आहे. ईपीएफओने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, जेव्हाही व्याज जमा केले जाईल, तेव्हा त्याची पूर्ण भरपाई केली जाईल. व्याजाचे नुकसान होणार नाही. ईपीएफओ लवकरच 8.5 टक्के ईपीएफ व्याज जमा करू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
कंपनीत कर्मचारी आहात? | EPF कापला जातो, मग बँक डिटेल्स अशी ऑनलाईन अपडेट करा - स्टेप्स वाचा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आपल्या खातेधारकांना घरी बसून बँक डिटेल्स अपडेट करण्याची सुविधा देत आहे. त्यामुळे तुम्ही पीएफ अकाउंटसह आपले बँक अकाउंट सहजरित्या अपडेट करू शकता. बँक अकाउंटची माहिती अपडेट केली नाही, तर तुम्ही आपल्या पीएफ अकाउंटतून पैसे काढू शकणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
नोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं? - वाचा अन्यथा
PF हा प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी रिटायरमेंट फंड असतो त्याच्यामध्ये निवृत्तीनंतर आर्थिक पुंजीची ठेव असते. आता नोकरदार व्यक्तींसाठी पीएफ अकाऊंटसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. तुमच्या पीएफ अकाऊंट्सचा पूर्णपणे फायदा मिळवता यावा यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळणं गरजेचे आहे. तुम्ही निवृत्त होत असाल किंवा नोकरी बदलत असाल तर विशेष दक्ष राहणं गरजेचे आहे नोकरी बदलताना अनेक नोकरदार एक चूक करतात ती म्हणजे नोकरी बदलताना अकाऊंट ट्रान्सफर न करणं. मग पहा तुम्ही 58 वर्षांपूर्वी निवृत्ती घेण्याचा किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पीएफ अकाऊंट सोबत काय होतं?
3 वर्षांपूर्वी -
नोकरी सोडल्यानंतर किंवा बदलल्यानंतर स्वत: करा हे काम | नाहीतर अडकतील PF चे पैसे
आपण एखाद्या खाजगी मर्यादित कंपनीत काम करत असल्यास आपल्या पगाराचा काही भाग भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वजा केला जातो. हे पैसे कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केले जातात. भविष्य निर्वाह निधी म्हणजे नोकरीसाठी त्यात जमा केलेली रक्कम निवृत्तीनंतर येते. पीएफ खाते नोकरी बदलल्यावर हस्तांतरित केले जाते. परंतु खात्यात एक्झिटची तारीख अद्ययावत होईपर्यंत पीएफचे पैसे हस्तांतरित किंवा काढता येणार नाहीत. जर आपण नोकरी बदलल्यानंतर ईपीएफओ सिस्टममध्ये बाहेर पडण्याची तारीख नोंदवली नाही तर आपले पीएफ पैसे अडकतील.
3 वर्षांपूर्वी -
नोकरी बदलल्यास 'असे' करा PF'चे पैसे ट्रान्सफर | वाचा ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
EPF’चे पैसे जर तुम्हाला एकाच खात्यात ट्रान्सफर करायचे असतील तर त्याकरिता विशेष खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. काही सोप्या ट्रिक्स वरून हे पैसे तुम्ही एकाच ठिकाणी जमा करू शकता. सरकारी व असरकारी कंपन्यांमध्ये मासिक पगारचा 12 टक्के भाग हा ईपीएफओ अंतर्गत पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असतो. तर, कार्यालयातर्फे देखील तेवढाच भाग पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असतो. यात 8.33 टक्के भाग ईपीएफ खात्यात जातो तर 3.67 टक्के भाग पेंशन खात्यात जमा होत असतो. सरकारी नियमांनुसार ज्या कंपन्यांमध्ये 2o पेक्षा अधिक कर्मचारी असतील तर त्यांचे ईपीएफओ अंतर्गत नोंदणीकरण करणे आवश्यक आहे.
3 वर्षांपूर्वी -
खुशखबर | EPFO खातेधारक EPF खात्यातून दुसऱ्यांदा अॅडव्हान्स काढू शकणार
कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बहुतांश राज्यांत मे महिना हा लॉकडाऊनमध्ये गेला आहे. EPFO च्या या योजनेनुसार गेल्या वेळसारखाच परत न करण्यासाठी पीएफ अॅडव्हान्स काढता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
EPFO Alert | 1 जूनपूर्वीच करा हे काम, अन्यथा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत
नोकरी करणार्यांसाठी मोठी बातमी आहे. EPFO च्या वतीने भविष्य निर्वाह निधी खातेधारकांच्या नियमात बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, आता कंपनीनं प्रत्येक कर्मचार्याच्या खात्यास 1 जूनपासून आधार कार्डाशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तसे झाले नाही, तर खात्यात कंपनीचे योगदान देखील थांबेल. अशा परिस्थितीत आपण ताबडतोब आपले खाते आधारशी लिंक करून घ्यावे.
4 वर्षांपूर्वी -
नोकरी सोडल्यानंतर स्वत:च अपडेट करा PF अकाउंट | सहज फंड मिळवण्याचे हे आहेत उपाय
नोकरी बदलल्यानंतर अथवा नोकरी सोडल्यानंतर पीएफचे अकाउंटदेखील बदलावं लागतं. यामध्ये उशीर अथवा गडबड झाल्यावर अनेकदा फंड अडकून पडतो. त्यामुळे Employees’ Provident Fund Organisation ने पोर्टलवर एक नवीन सुविधा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत आपण स्वत:च कंपनीची नोकरी सोडल्याची माहिती पोर्टलवर नोंदवू शकता. आतापर्यंत फक्त नोकरी देणाऱ्यांच्याच हाताता कर्मचाऱ्याच्या कंपनी जॉइन करण्याची आणि सोडण्याची तारीख EPFO च्या सिस्टिममध्ये टाकण्याचा अथवा अपडेट करण्याचा अधिकार होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC