Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये तेजी येणार, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, म्युच्युअल फंड कंपन्यांकडून जोरदार खरेदी
Paytm Share Price | Paytm चा IPO आल्या पासूनच या शेअरने त्याच्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. Paytm च्या IPO ची इश्यू किंमत 2080 रुपये ते 2150 रुपये दरम्यान ठरवण्यात करण्यात आली होती. तथापि, IPO निश्चित इश्यू किमतीच्या खाली सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर Paytm कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. अश्या घसरणीमुळे Paytm मध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांचे जबरदस्त मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आता Paytm बाबत एक सकारात्मक बातमी आली आहे.
2 वर्षांपूर्वी