Equity Market Investment | तुम्हाला इक्विटी गुंतवणूकीवर अधिक परतावा हवा आहे का?, नेहमी फॉलो करा या 4 टिप्स
Equity Market Investment | शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. त्यांचा अवलंब करून तुम्ही तुमची गुंतवणूक तर सुरक्षित करू शकालच, पण उत्तम परतावाही मिळवू शकाल. सर्वसाधारणपणे भारतातील बहुतांश लोक इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण कमी गुंतवणुकीवरही उत्तम परतावा मिळू शकतो. मात्र, त्यात गुंतवणुकीची जोखीम आहे. त्यामुळे इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबतची सर्व माहिती जरूर घ्यावी, तसेच व्यवस्थित पद्धतीने गुंतवणूक करावी. जेणेकरून तुमच्या गुंतवणुकीवरील जोखीम कमी होईल.
2 वर्षांपूर्वी