Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या
Equity Mutual Fund | म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकर म्हणजे एकरकमी गुंतवणुक आणि दुसरा प्रकार म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जिला आपण SIP म्हणूनही ओळखतो. एसआयपीद्वारे तुम्ही म्युचुअल फंडमध्ये मासिक गुंतवणूक करू शकता. दीर्घकाळात जर तुम्हाला मोठा परतावा कमवायचा असेल तर म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तथापि, इक्विटी म्युच्युअल फंडमधील बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे यात शाश्वत परतावा मिळेल अशी अपेक्षा करू नका. तुमच्या म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक रक्कमेवर शेअर बाजारातील चढउतारांचा परिणाम होऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी