Escorts Kubota Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एस्कॉर्ट्स कुबोटा शेअरने 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीचे 3.5 लाख रुपये केले, डिटेल्स जाणून घ्या
Escorts Kubota Share Price | एस्कॉर्ट्स कुबोटा या कृषी उपकरणे, मशिन्स आणि ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षात एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या शेअरने लोकांना तब्बल 3,500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या स्टॉकवर 10000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.5 लाख रुपये झाले असते.
1 वर्षांपूर्वी