ESIC Benefits To Employees | तुमचा महिना पगार 21,000 पर्यंत आहे? मग ESIC फायदे हलक्यात घेऊ नका, हा असतो फायदा
ESIC Benefits To Employees | भारत सरकारचे कामगार व रोजगार मंत्रालय देशातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा योजना) अंतर्गत विविध प्रकारचे लाभ देते. ईएसआयसी ही एक सरकारी प्रणाली आहे जी कामगार लोकसंख्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. ईएसआयसी अंतर्गत लाभार्थ्याला संपूर्ण वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त कठीण काळात आर्थिक लाभ मिळतो. याशिवाय औद्योगिक अपघात किंवा व्यावसायिक धोक्यांमुळे मृत्यू पावलेल्या अशा लाभार्थ्यांच्या आश्रितांना मासिक पेन्शनसुविधाही दिली जाते.
2 वर्षांपूर्वी