महत्वाच्या बातम्या
-
Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीतून 1 वर्षात 22 टक्क्यांपर्यंत परतावा | गोल्ड ईटीएफ फडांची यादी
एका वर्षातील सर्वाधिक परताव्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर IDBI गोल्ड ईटीएफ (IDBI Gold ETF) आघाडीवर आहे. या गोल्ड इक्विटी ट्रेडेड फंडाने 22.60 टक्के परतावा दिला आहे. कार्यकाळात वाढ झाल्याने त्याचा परतावा किंचित कमी झाला आहे. त्याचा तीन वर्षांचा परतावा 18.23 टक्के आहे आणि पाच वर्षांत 12.63 टक्के परतावा दिला आहे. तथापि, इतर कोणत्याही बचत योजनेपेक्षा ते अधिक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Investment Options | सोन्यात करा डिजिटल स्वरूपात गुंतवणूक, 4 जबरदस्त पर्याय लक्षात ठेवा आणि सणासुदीत गुंतवणूक करा
Gold Investment Options | सार्वभौम सुवर्ण रोखे/SGB : SGB ही सरकारी गोल्ड सिक्युरिटीज आहेत, जे सोन्याच्या ग्रॅममध्ये डिनोमिनेटेड आहेत. सोने भौतिकरित्या जमा करून ठेवणे सर्वांना शक्य होत, त्याला SGB एक उत्तम पर्याय आहे. गुंतवणूकदारांनी SGB इश्यूची किंमत रोखीने भरणे आवश्यक असते. आणि गोल्ड बाँड मुदतपूर्तीच्या वेळी रिडीम केले जातात. विशेषत: 5 ते 8 वर्षे दीर्घ गुंतवणूकीचे लक्ष असलेल्या लोकांसाठी गोल्ड बाँड हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग मानला जातो. गोल्ड बाँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे जारी केले जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षात बऱ्याच वेळा SGB जारी करून पैसे उभारत असते.
2 वर्षांपूर्वी -
Gold ETF Funds | गुंतवणुकीसाठी सुरक्षित ईटीएफ फंड कसे निवडावे?, गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुक आणि त्यावर चांगला परतावा देणारी गुंतवणूक योजना शोधत असाल तर ईटीएफ फंडमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय असू शकतो. ईटीएफ फंड स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केले जातात आणि त्यांचे शेअर्सप्रमाणे खरेदी विक्री व्यवहार केले जातात. यासाठी म्युच्युअल फंड सारखे सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापनाची गरज नसते, म्हणून ही एक निष्क्रिय इक्विटी गुंतवणूक मानली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Fund Investment | हे गोल्ड फंड गुंतवणूकदारांची संपत्ती वेगाने वाढवत आहेत | तुम्हाला वाढवायची आहे?
महागाईमुळे पैशाची क्रयशक्ती कमी होते. जर तुम्ही महागाईकडे दुर्लक्ष केलंत, तर तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूनही तुमची उद्दिष्टं चुकवू शकता. तथापि, उच्च चलनवाढीच्या काळात चांगल्या कामगिरी करणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करून आपण चलनवाढीचा प्रभाव कमी करू शकता. वाढत्या महागाईविरोधात सोने हेज म्हणून काम करते.
3 वर्षांपूर्वी -
Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफ हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग | कशी करावी गुंतवणूक जाणून घ्या
गोल्ड ईटीएफ हे पारदर्शक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. हे लहान गुंतवणूकदारांना सोन्यात विविधता आणण्यासाठी एक प्रभावी आणि विलक्षण प्लॅटफॉर्म प्रदान करतात. गोल्ड ईटीएफ हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आहे ज्याचा उद्देश देशांतर्गत भौतिक सोन्याच्या किंमतीचा मागोवा घेणे हा आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोने ५६ हजार रुपयांच्या पातळीजवळ पोहोचले होते.
3 वर्षांपूर्वी -
Gold ETF Investment | गोल्ड ETF मध्ये तुम्ही 50 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता | गोल्ड ईटीएफचे फायदे वाचा
प्राचीन काळापासून सोने हे गुंतवणुकीचे आकर्षक माध्यम आहे. मात्र, त्याच्या सुरक्षिततेबद्दल नक्कीच चिंता आहे, गोल्ड ईटीएफ ही चिंता दूर करते. गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ हा एक चांगला पर्याय असू शकतो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, वाढती महागाई आणि कोरोना महामारीमुळे गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (गोल्ड ईटीएफ) लोकांना पसंती मिळत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये, गोल्ड ETF मध्ये 4,814 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गोल्ड ईटीएफशी संबंधित गोष्टी तपशीलवार समजून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Gold ETF Investment | गोल्ड ETF वरील गुंतवणूकदारांचा विश्वास कायम | ऑक्टोबरमध्ये 303 कोटीची गुंतवणूक
सणासुदीच्या हंगामातील मागणीमुळे ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफवरील गुंतवणूकदारांचा विश्वास अबाधित राहिला. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडांनी ऑक्टोबरमध्ये 303 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र सप्टेंबरमधील 446 कोटी रुपयांच्या निव्वळ प्रवाहापेक्षा हे कमी होते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच अँफीच्या (AMFI) डेटावरून असे दिसून येते की या श्रेणीने ऑगस्टमध्ये 24 कोटी रुपयांची निव्वळ आवक (Gold ETF Investment) नोंदवली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन